दक्षता ठसाळे-घोसाळकर

तब्बल 8 वेळा मत देणाऱ्या व्यक्तीवर अटकेची कारवाई; कुठे घडला हा धक्कादायक प्रकार?

तब्बल 8 वेळा मत देणाऱ्या व्यक्तीवर अटकेची कारवाई; कुठे घडला हा धक्कादायक प्रकार?

देशभरात लोकसभा निवडणुकांची लगबग पाहायला मिळत आहे. आज महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील मतदान होत आहे. 18 वर्षांपुढील व्यक्ती आपल्या मतदानाचा हक्क बजावताना दिसत आहे.

CBSE : 11वी - 12वीच्या परीक्षा पद्धतीमध्ये बदल? विद्यार्थ्यांवर काय होणार परिणाम?

CBSE : 11वी - 12वीच्या परीक्षा पद्धतीमध्ये बदल? विद्यार्थ्यांवर काय होणार परिणाम?

CBSE Exam :  केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) ने इयत्ता 11 वी आणि 12वीच्या परीक्षा पद्धतीत काही महत्त्वाचे बदल केले आहेत.

AC Tips : उन्हाळ्यात एसीचं टेम्परेचर किती असावं, ज्यामुळे 99% बिल येतं कमी

AC Tips : उन्हाळ्यात एसीचं टेम्परेचर किती असावं, ज्यामुळे 99% बिल येतं कमी

कडाक्याच्या उन्हात चांगली झोप येण्यासाठी लोक घरात एअर कंडिशनर लावतात, पण काही लोकांना एसीचे तापमान कसे ठेवायचे ते समजत नाही जेणेकरून त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होऊ नये.

'न' अक्षरावरुन मुलींची अतिशय गोड नावे, अर्थ देखील अतिशय मॉडर्न

'न' अक्षरावरुन मुलींची अतिशय गोड नावे, अर्थ देखील अतिशय मॉडर्न

प्रत्येकाला आवडेल असे मुलींसाठी नाव निवडणे खूप कठीण आहे. मग एखाद्या विशिष्ट अक्षरावरून नाव शोधायचे असेल तर प्रकरण आणखी कठीण होते.

गर्भनिरोधक गोळ्या घेण्याआधी 'या' 5 गोष्टी जाणून घ्या

गर्भनिरोधक गोळ्या घेण्याआधी 'या' 5 गोष्टी जाणून घ्या

आजही भारतात नात्यांबाबत वेगळा विचार केला जातो. शतकानुशतके चालत आलेल्या आपल्या परंपरांचा इथे आदर केला जातो.

हाय बीपीची 'ही' 4 लक्षणे फक्त रात्रीच दिसतात, झोपेत घात होण्याची शक्यता

हाय बीपीची 'ही' 4 लक्षणे फक्त रात्रीच दिसतात, झोपेत घात होण्याची शक्यता

High BP Symptoms In Night: रक्तदाबाच्या आजाराबाबत जनजागृती निर्माण करणे गरजेचे आहे.

Kashmir Terror Attack : दहशतवाद्यांच्या दुहेरी हल्ला हादरलं कश्मीर, भाजपच्या माजी सरपंचाची हत्या

Kashmir Terror Attack : दहशतवाद्यांच्या दुहेरी हल्ला हादरलं कश्मीर, भाजपच्या माजी सरपंचाची हत्या

शनिवारी दहशतवाद्यांच्या दुहेरी हल्ल्याने जम्मू-काश्मीर हादरले. शोपियांमध्ये दहशतवाद्यांनी भाजपशी संबंधित माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या केली. दुसरी घटना पहलगाममध्ये उघडकीस आली आहे.

लोकं कमी लेखतात? तर तिशी गाठायच्या आत स्वतःला विचारा 'हे' 5 प्रश्न

लोकं कमी लेखतात? तर तिशी गाठायच्या आत स्वतःला विचारा 'हे' 5 प्रश्न

लोकांनी आपल्याला महत्त्व द्यावं? आपलं मत विचारात घ्यावं? असं आपल्यापैकी प्रक्येकालाच वाटत असतं. पण यासाठी नेमकं काय करायचं कळत नाही. कारण स्वतःला किंमत मिळवून देणं हे इतकं सोपं नाही.

2024 मध्ये बाळासाठी कुणी निवडलं संतांचं नाव तर कुणी श्रीकृष्णाचं, पाहा Trendy नावं

2024 मध्ये बाळासाठी कुणी निवडलं संतांचं नाव तर कुणी श्रीकृष्णाचं, पाहा Trendy नावं

2024 या वर्षात अनेकांच्या घरी गोंडस बाळाचा जन्म झाला आहे. घरी बाळाच्या आगमनाची चाहुल लागली की, बाळाच्या नावासाठी तयारीला लागतात. अशावेळी 2024 मध्ये काही नावांना विशेष पसंती मिळाली आहे.

आई मुलांवर ओरडते मग तिलाच वाटतं वाईट, यावर श्री श्री रवि शंकर काय म्हणाले?

आई मुलांवर ओरडते मग तिलाच वाटतं वाईट, यावर श्री श्री रवि शंकर काय म्हणाले?

मुलांवर लहानपणापासूनच संस्कार करणे आवश्यक असते. आता पालक दोघेही मिळून मुलांच्या भविष्याचा विचार करतात. असे असले तरीही, मुलांवर संस्कार करण्यामध्ये आईची भूमिका सर्वात महत्त्वाची आहे.