Surabhi Jagdish
Ruchak Yog In Mesh: ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक महिन्यात कोणते ना कोणते ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करतात.
IPL 2024 Qualifier 2 SRH vs RR: आयपीएलचा 17 वा सिझन आता शेवटच्या टप्प्यात आला आहे. या सिझनमधील दुसरा क्वालिफायर सामना आज खेळवण्यात येणार आहे.
Horoscope 24 May 2024 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो.
Viral Hepatitis: हिपॅटायटीस हा यकृताचा एक दाह असून तो हिपॅटायटीस विषाणूमुळे होतो. त्यामुळे शरीरातील ऊतींना दुखापत किंवा संसर्ग झाल्यास सूज येते.
Rohit Sharma: रोहित शर्मा आणि त्याची विसरण्याची सवय आता जवळपास सर्वांना माहिती झालीये.
अकोले तालुक्यातील सुगाव गावाजवळ एक मोठी घटना घडली आहे. बुधवारी या नदीमध्ये 2 जण बुडाल्याची माहिती होती. यामधील एका व्यक्तीच्या शोधण्यासाठी गुरुवारी सकाळी SDRF च्या पथकाला बोलण्यात आलं होतं.
T20 World Cup: आयपीएलचे आता केवळ शेवटचे 2 सामने बाकी आहे. यावेळी जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच आयसीसी क्रिकेट टी-20 वर्ल्डकपला सुरुवात आहे.
RR vs RCB: बुधवारी अहमदाबादच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या आयपीएलच्या एलिमिनेटर सामन्यात राजस्थान रॉयल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूचा पराभव केला.
Bhadra Rajyog: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह वेळोवेळी त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी ग्रहांच्या गोचरमुळे शुभ आणि अशुभ योग तयार होताना दिसतात.
Sanju Samson: यंदाच्या वर्षी आयपीएल ट्रॉफी जिंकण्याचं रॉयल चॅलेंजर बंगळूरूचं स्वप्न पुन्हा एकदा भंगलं आहे.