'या' राजकीय नेत्याला थाटायचा होता बेबोसोबत संसार, जाहिर केलेलं प्रेम वाचून व्हाल दंग

गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडला आपल्या अभिनायने घायाळ केलं आहे. तिचं नाव आहे करिना कपूर खान (Kareena Kapoor Khan). पण तुम्हाला माहितेय का, करिना कपूरला तिच्या फिटनेससाठी नेहमीच ओळखले जाते. 

Updated: Nov 16, 2022, 12:00 AM IST
'या' राजकीय नेत्याला थाटायचा होता बेबोसोबत संसार, जाहिर केलेलं प्रेम वाचून व्हाल दंग title=
This political leader wanted to have a life with kareena kapoor khan you will be shocked nz

Kareena Kapoor : बॉलिवूडमधील कलाकार हे त्यांच्या लग्जरी लाईफस्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असतात. त्यामुळेच का होईना बॉलिवूडमध्ये प्रत्येकाला एक ना एक अभिनेता किंवा अभिनेत्री आवडत असतो. बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी आपल्या सौंदर्याने लाखो लोकांची मने जिंकली आहेत. तर त्यांच्या दमदार अभिनयाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई पाहायला मिळत आहे. या अभिनेत्रींच्या सौंदर्यावर केवळ सामान्य माणसेच नव्हे तर बड्या राज कारण्यांनीही आपले मन गमावले आहे. (This political leader wanted to have a life with kareena kapoor khan you will be shocked nz)

हे ही वाचा - अरे बापरे... कोण आहे 'ही' अभिनेत्री? बॉलीवुडचा खिलाडीसोबत 'तो' सीन द्यायला तयार झाली...

यूपीचे सर्वात प्रसिद्ध सीएम अखिलेश यादव यांना अशीच एक बॉलिवूडमधील अभिनेत्री आवडायची. एक काळ असा होता की अखिलेशला या अभिनेत्रीवर इतके प्रेम होते की त्याला तिच्याशी लग्न करायचे होते. जरी त्यांची पत्नी डिंपल स्वत: नायिकेपेक्षा कमी नसलीतरी तो करीनाच्या सौंदर्यासाठी वेडा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडला आपल्या अभिनायने घायाळ केलं आहे. तिचं नाव आहे करिना कपूर खान (Kareena Kapoor Khan). पण तुम्हाला माहितेय का, करिना कपूरला तिच्या फिटनेससाठी नेहमीच ओळखले जाते. 

हे ही वाचा - महाराष्ट्राची हास्यजत्रामधील 'या' अभिनेत्रीचा तो Video आला समोर... प्रेक्षक हैराण

राजकारणातील अखिलेश यादव हे छोटेसे नाव नाही. अखिलेशच्या कुटुंबात एकापेक्षा जास्त दिग्गज आहेत. तसे, करीना कपूर म्हणजेच बेबोचे जगभरात कोट्यावधी चाहते आहेत. पण या चाहत्यांविषयी कोणालाही माहिती नाही. एक काळ असा होता की करीना कपूर आणि शाहिद कपूर यांच्या नावांचा सर्वत्र उल्लेख होता. पण काही कारणास्तव त्यांचा ब्रेकअप झाला आणि करीनाने सैफ अली खानशी लग्न केले आणि पटौदी कुटूंबाची सून झाली. तिला तैमुर अली खान नावाचा एक गोंडस मुलगा आहे.

करिनाच्या लग्नाची बातमी समजताच उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यासह लाखो लोक चकित झाले. बॉलिवूड अभिनेत्री प्रेमात पडण्याची ही पहिली वेळ नाही. याआधीही बॉलिवूडच्या या अभिनेत्रीवर अनेक राजकारण्यांनी मने गमावली आहेत. अखिलेश यादवला तिच्याबरोबर लग्न करायचं होतं. पण त्यांचे वडील मुलायमसिंह यादव यांना हे आवडले नाही.

हे ही वाचा - धक्कादायक! या बॉलिवूड अभिनेत्रींनी त्यांच्यापेक्षा लहान अभिनेत्यांसोबत ठेवले होते शारीरिक संबंध... 

अखिलेश यांचे करिना कपूरवरचे प्रेम तेव्हा उघड झाले जेव्हा त्याने स्वतः एका मुलाखतीत याचा उल्लेख केला होता. जेव्हा एका पत्रकाराने त्याला विचारले की तुमची आवडती अभिनेत्री कोण आहे.? यावर अखिलेश यादव म्हणाले, “माझी आवडती नायिका करीना कपूर आहे.” ते पुढे म्हणाले की, जर त्यांचे वडील सहमत झाले असते तर आज त्यांचे नाव करीना कपूर खान नसून करीना कपूर यादव असे असते.