लोकसभेच्या प्रचारात 'मिनी पाकिस्तान', मुंबई उत्तर-पूर्व मतदारसंघाच्या लढतीला वेगळा रंग
Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची धामधुम सुरु आहे... उमेदवारांमध्ये आणि राजकीय पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत. मात्र यात आता एन्ट्री झालीय ती पाकिस्तानची.. नेमका हा काय प्रकार आहे पाहूयात झी 24 तासचा स्पेशल रिपोर्ट.
Loksabha : मुंबई काँग्रेसमधील नाराजी नाट्य संपता संपेना; वर्षा गायकवाड यांना निवडणूक जड जाणार?
Varsha Gaikwad, Mumbai North Central : उज्जवल निकम यांच्याविरोधात उमेदवार असलेल्या वर्षा गायकवाड यांना लोकसभा निवडणूक जड जाणार की काय? असा प्रश्न विचारला जातोय. त्याला कारण काँग्रेसमधील नाराजी नाट्य..!
दक्षिण मुंबईत शिवसेना वि. शिवसेना, यामिनी जाधव अरविंद सावंत यांची हॅटट्रिक रोखणार?
South Mumbai Loksabha Election 2024 : दक्षिण मुंबईत महाविकास आघाडीकडून विद्यमान खासदार अरविंद सावंत पुन्हा एकदा मैदानात उतरलेत. तर महायुतीकडून यामिनी जाधव यांच्या नावावर शिक्कमोर्तब करण्यात आलंय.
टॉर्चच्या प्रकाशात प्रसूती, नवजात बाळासह महिलेचा मृत्यू, मुंबईतील संतापजनक प्रकार
Breaking News In Maharashtra: भांडुपमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. प्रसूतीगृहात चक्क टॉर्चच्या प्रकाशात महिलेची प्रसूती केली आहे.
दक्षिण मुंबईत अरविंद सावंतांविरोधात शिंदे गटाकडून यामिनी जाधवांना उमेदवारी
Yamini Jadhav in South Mumbai: दक्षिण मुंबईतून यामिनी जाधव यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे.
दादर स्थानकातील गर्दी कमी होणार; मध्य रेल्वेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प
Mumbai Local Train Update: दादर स्थानकातील गर्दी कमी होणार आहे. कारण मध्य रेल्वेने एक महत्त्वपूर्ण प्रकल्प पूर्ण केला आहे.
लोकलमधून पडून 26 वर्षीय डोंबिवलीकर तरुणीचा मृत्यू; ऑफिसला जाण्याची घाई जीवाशी बेतली
Dombivali Girl Died After Falling From Running Local Train: ऑफिसला जाण्यासाठी उशीर होत असल्याने तिने डोंबिवली स्थानकामधून फुटबोर्डवर उभं राहून प्रवास सुरु केला. मात्र बराच वेळ तिला आतमध्ये सरता आलं नाही.
Mumbai: आता पाच रुपयेही पुरणार नाहीत; मुंबईकरांचा 'बेस्ट' प्रवास पुन्हा महागणार?
Mumbai BEST price hike: आर्थिक तोट्यात असलेल्या बेस्ट प्रशासनाला मुंबई महापालिकेने दरवाढ सूचवली आहे. बेस्ट उपक्रमाने पालिका प्रशासनाकडे तीन हजार कोटींची मागणी केली होती. मात्र पालिकेने पैसे देण्यास नकार देत बेस्टची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी उत्पन्न वाढीचे पर्याय सूचवले आहेत.
Mumbai News : सावध व्हा! 4 महिन्यांमध्ये 22 दिवस समुद्र खवळणार, नेमका कधी वाढणार धोका? पाहा
Mumbai Monsoon News : तारखांनिशी पाहा मुंबईला कोणकोणत्या दिवशी असणार समुद्राचा धोका.... तुम्ही नेमकं काय कराल...
महाराष्ट्रात मुस्लिम उमेदवारांचं वावडं? लोकसभेत मविआला फटका बसणार?
Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीचे दोन टप्पा पार पडले असून उर्वरीत जागांसाठी महाविकास आघाडीने जवळपास सर्व उमेदवार जाहीर केले आहेत. उमेदवार जाहीर करण्यात मविआनं आघाडी घेतलीय, मात्र एकही मुस्लिम उमेदवार न दिल्यानं चर्चांना उधाण आलंय.
Maharashtra Weather : मुंबई, ठाणेकरांनो आज घराबाहेर पडणे टाळा! कोकणात उष्णतेची लाट तर मराठवाड्यात पाऊस
Maharashtra Weather Update : हवामान विभागानुसार राज्यात कुठे ऊन तर कुठे पाऊस असणार आहे. ऊन पावसाच्या खेळामुळे नागरिकांना आरोग्याचा समस्या जाणवत आहेत.
'मोदी सरकारच्या महाराष्ट्र द्वेषाची यादी न संपणारी'; ठाकरे गट म्हणतो, 'गुजरातला वेगळा..'
Onion Export Issue Gujrat-Maharashtra: "केंद्रातील सत्ताधाऱ्यांचा त्यांच्या ‘होम स्टेट’बद्दलचा उमाळा आणि महाराष्ट्राविषयी असलेला द्वेष मागील दहा वर्षांत वेळोवेळी उफाळून आलाच आहे," असा टोला लगावण्यात आलाय.
उज्ज्वल निकम यांना लोकसभेची उमेदवारी; पूनम महाजनांना नवी जबाबदारी मिळणार?
उत्तर मध्य मुंबईतून विद्यमान खासदार पूनम महाजनांचा पत्ता कापण्यात आलाय. त्यांच्या जागी भाजपनं ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवलंय.
Lok Sabha Election 2024 LIVE Update: 'महाराष्ट्र खजिना चावी अजित पवारांकडे' - देवेंद्र फडणवीस
Lok Sabha Nivadnuk 2024: सध्या सुरु असलेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात लागोपाठ दुसऱ्या टप्प्यातही मतदानाची टक्केवारी कमी राहिल्याने अनेक तर्कवितर्क लढवणे सुरु झाले आहे. निवडणुकी संदर्भातील बातम्या वाचण्यासाठी आज दिवसभर हा ब्लॉक फॉलो करा.
Lok Sabha Election 2024: मतदानाच्या दिवशी सुट्टी मिळत नसेल तर काय कराल? काय सांगतो कायदा
Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीचे दोन टप्पे पार पडले आहेत. तुम्ही जर 18 वर्षांच्या वर नागरिक असाल तर निश्चितच मतदानाचा हक्क बजावू शकता. अनेकांना नोकरीमुळे मतदानाचा हक्क बजावता येत नाही. पण मतदानाच्या दिवशी सुट्टीबाबत काय तरतूद आहे आणि त्याचे उल्लघंन झाल्यास त्याचे काय परिणाम होतील ते जाणून घ्या...
मुंबईची तहान भागवणाऱ्या तलावात 20 टक्केच साठा, मे महिन्यात पाणीकपातीची वेळ?
Mumbai News : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मे महिन्याला सुरुवात होणार आहे अशात तुमची तहान भागवणाऱ्या तलावाची स्थिती काय आहे जाणून घ्या.
'राज ठाकरे भाजपचे नवे डार्लिंग बनले, पण..', राऊतांचा टोला; म्हणाले, 'राणे जेवढे..'
Sanjay Raut On Raj Thackeray Narayan Rane: 'अजित पवार व एकनाथ शिंदे यांच्याकडून कोणत्याच स्वाभिमानाची अपेक्षा करता येणार नाही,' असा टोला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.
महत्त्वाची बातमी! निवडणुकीमुळे मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या; पाहा नवं वेळापत्रक
Mumbai University Exam Rescheduled: मुंबई विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या सर्वच कॉलेज आणि शैक्षणिक संस्थांना हे बदलेलं वेळापत्रक लागू असणार आहे असं स्पष्ट करण्यात आलं आहे.
गेल्या 3 दशकांपासून मुंबई इतकी का तापतेय? समोर आली 'ही' धक्कादायक कारणं
Mumbai Weather : मुंबई शहर आणि परिसरातील वातावरणात सध्या उष्णतेने नागरिक हैराण झाले आहेत. ही तर सुरुवात आहे, येत्या काही दिवसांत उष्मा वाढणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. मुंबईचे तापमान गेल्या तीन दशकांत झपाट्याने वाढले आहे, ही चिंतेची बाब आहे.
'मोदी-शहांचे नाव घेतले तरी महाराष्ट्रात लोक चिडतात', राऊतांचा हल्लाबोल; म्हणाले, 'केलेल्या पापकर्मांची..'
Sanjay Raut On PM Modi Amit Shah: मोदींच्या ‘चारशे पार’च्या स्वप्नांना पहिल्या दोन टप्प्यांतच महाराष्ट्रात सुरुंग लावला. पुढल्या तिन्ही टप्प्यांत यापेक्षा मोठे हादरे बसतील, असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.