Blue Dragon : जितका सुंदर तितका घातक! विषारी माशांमधील विष पिणारा भयंकर समुद्री जीव

Blue Dragon हा अत्यंत दुर्मिळ असा समुद्री जीव आहे. 

Apr 08, 2024, 19:04 PM IST
1/7

खोल समुद्रात लाखो जीव अस्तित्वात आहेत. असाच एक  भयानक समुद्री जीव संशोधकांनी शोधून काढला आहे. 

2/7

Blue Dragon हा समुद्रात उलटा पोहतो. याचा रंग पाण्याच्या रंगाप्रामणे निळा असल्यामुळे त्याची शिकार करणे कठिण आहे. Blue Dragon हा विषारी जीव आहे. मात्र, नुसता विषारी नाही तर दुसऱ्या जीवांच्या शरीरातील विष देखील ओढून घेतो.   

3/7

 Blue Dragon आकाराने अतिशय लांब आहे. याची लाबी फक्त 1.2 इंच इतकी आहे. निळ्या रंगाच्या या समुद्री जीवाल दोन्ही बाजूला निळ्या रंगाचे लहान मोठ्या आकाराचे तीन पंख आहेत. 

4/7

या  Blue Dragon ला Sea Swallow किंवा Blue Angel असेही म्हणतात. 

5/7

Blue Dragon हा विषारी माशांमधील विष शोषून घेतो.

6/7

हा Blue Dragon दिसायला  जितका सुंदर त्यापेक्षा जास्त खतरनाक आहे.   

7/7

Blue Dragon  असे या समुद्री जीवाचे नाव आहे. निळ्या रंगाचा हा Blue Dragon दिसायला खूपच सुंदर आणि आकर्षक आहे.