PHOTO : लापता लेडीजमधील अभिनेत्रीचे Heeramandi शी कनेक्शन, Preity Zinta आणि आमिर खानशी संबंध

आमिर खानची एक्स वाइफ किरण रावचा लापता लेडीज सध्या खूप चर्चेत आहे. दुसरीकडे संजय लीला भन्साळी यांचा हिरामंडी चाहत्यांच्या पसंतीस पडला आहे. या दोन्हीमध्ये एक गोष्ट कॉमन आहे. 

May 11, 2024, 16:35 PM IST
1/7

नेटफ्लिक्सवरील हिरामंडी आणि लापता लेडीज या दोन्ही प्रेक्षकांनी पाहिल्यात आहे. पण अनेकांना ही गोष्ट लक्षात आलेली नाही की या दोन्हीमधील एक अभिनेत्री आहे. 

2/7

तुम्हाला हिरामंडीमधील शमा आठवते ती लापता लेडीजमधील जयाची भूमिका केलीय. हो अगदी बरोबर, लापता लेडीजमधील जया ही हिरामंडीतील शमा आहे.   

3/7

प्रतिभा ही हिमाचल प्रदेशातील शिमलामधील राहणार असून तर तिच्या जन्म 17 डिसेंबर 2000 झाला.  

4/7

प्रतिभा ही प्रीती झिंटा हिला आपला आदर्श मानते. प्रीती आणि प्रतिभा या दोघी एकाच गावातील असून त्या एकाच शाळेतही शिकल्या आहेत. 

5/7

प्रतिभा सोशल मीडिया सक्रीय असून 2 लाख 66 हजार फॉलोव्हर्स आहेत. तिचे फोटो ग्लॅमरस फोटोंची कायम चर्चा होत असते. 

6/7

लापता लेडीज हा तिचा पदार्पण चित्रपट असून  तिला संजय लीला भन्साळी यांचा वेबसीरीजमध्ये काम करण्याची संधी मिळाली. 

7/7

तुम्हाला जाणून आश्चर्य वाटले 2018 मध्ये मिस मुंबईचा खिताब जिंकल्यानंतर, प्रतिभा रांटाला 2020 मध्ये झी टीव्हीवरील लोकप्रिय मालिका 'कुर्बान हुआ' मध्ये काम केलंय. या शोच्या माध्यमातून त्याला प्रत्येक घराघरात ओळख मिळाली.