PHOTO: 28 मुलांचा बाप, पहिल्या पत्नीने करुन दिलं पतीचं दुसरं लग्न, आता तिघेही करतात सुखी संसार

Viral News In Marathi : ऐकावं ते नवलं...हा माणून दोन बायका आणि 28 मुलांसोबत सुखी संसार करत आहे. त्याने आपल्या सुखी आयुष्याचे गुपित सोशल मीडियावर शेअर केलंय. 

Apr 08, 2024, 16:47 PM IST
1/7

दोघात तिसरा ही बाब आजही कुठलही पत्नी किंवा पती स्विकारु शकतं नाही. पण या जगाच्या पाठीवर असं कुटुंब आहे जिथे दोन पत्नी आणि 28 मुलं एकत्र राहतात. या दोन पत्नीचा नवरा म्हणतो मी या जगातील सर्वात लकी माणूस आहे. 

2/7

या व्यक्तीने आपल्या सुखी संसाराबद्दल सोशल मीडियावर शेअर केलंय. त्याच्या पहिल्या बायकोला त्याची मैत्रीण एवढी आवडली की, तिने आपल्या नवऱ्याचं लग्न तिच्याशी लावून दिलं. एवढंच नाही तर आता हे तिघ एकत्र सुख संसार करत आहेत. 

3/7

43 वर्षीय ॲलिसिया कोल्स आणि 35 वर्षीय जॅस्मिन जोन्स आणि 49 वर्षीय मायकल कोल्स यांची ही प्रेम कहाणी आहे. या दोघींशी लग्न करण्यापूर्वी मायकलला 10 मुलं होती. 

4/7

ॲलिसिया आणि मायकलची भेटही अनपेक्षित होती. यादोघांचे विवाहबाह्य संबंध होते. ॲलिसिया ही विवाहित होती. पण त्यांचं नातं काळाच्या कसोटीमध्ये खरं उतरलं. 

5/7

1999 मध्ये ॲलिसिया आणि मायकलने लग्न केलं. त्यानंतर त्यांना 8 मुलं झाली. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, हे दोघे व्हर्जिनिया राज्यात खाजगी पोलीस अधिकारी म्हणून काम करतात. 

6/7

2010 मध्ये ॲलिसियाने त्यांच्या नात्याला नवं वळण दिलं. एका कामानिमित्त तिची ओळख जस्मिनशी झाली. तिला जस्मिन एवढी आवडली की, तिने आपल्या नवऱ्याचं तिच्याशी लग्न लावायचं ठरवलं. मायकेलनेही तिला होकार दिला. 

7/7

मायकेल म्हणतो अॅलिसिया कूल तर जस्मिन उत्साही आहे. त्यांच्या मोठ्या मुलाचं वय 30 तर सर्वात लहान मुल हे 9 महिन्याच आहे.