त्रिग्रही योग

Tirgrahi Yog: 100 वर्षांनी होणार सूर्य, शुक्र आणि गुरुचा संयोग; 'या' राशींना होऊ शकतो धनलाभ

Tirgrahi Yog In Taurus : सध्या धनाचा दाता शुक्र वृषभ राशीत भ्रमण करतोय. या काळात ग्रहांचा राजा सूर्य देव आणि गुरु वृषभ राशीत भ्रमण करतोय. अशा स्थितीत या तीन ग्रहांच्या संयोगामुळे वृषभ राशीमध्ये त्रिग्रही योग तयार होणार आहे. 

May 16, 2024, 11:04 AM IST

तब्बल 100 वर्षांनंतर सूर्य, शुक्र आणि गुरूचा युती! 'या' राशींना बसरणार कुबेरांचा खजिना?

Tirgrahi Yog : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार वृषभ राशीत सूर्य, शुक्र आणि गुरुचं मिलन होणार आहे. या ग्रहांच्या संयोगामुळे त्रिग्रही हा शुभ योग निर्माण होत आहे. या योग काही राशींसाठी भाग्यशाली ठरणार आहे. 

May 15, 2024, 10:48 AM IST

ट्रिपल त्रिग्रही योगामुळे 'या' राशींचं बँक बॅलेन्स होणार दुप्पट, प्रत्येक क्षेत्रात मिळणार यश?

Triple Trigrahi Yog In May 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांची स्थिती ही मानवी जीवनावर सर्वाधिक परिणाम करते. ग्रहांचे संक्रमण हे कुंडलीत अनेक योग निर्माण करत असतात. अशात लवकरच ट्रिपल त्रिग्रही योग निर्माण होणार आहे. याचा लाभ कोणाला होणार जाणून घ्या. 

May 8, 2024, 09:12 AM IST

Tirgrahi Yog: 100 वर्षांनंतर सूर्य, शुक्र, गुरु बनवणार त्रिग्रही योग; 'या' राशींचं नशीब पालटणार!

Tirgrahi Yog: ज्योतिष्य शास्त्रानुसार, गुरू ग्रह 1 मे रोजी वृषभ राशीत प्रवेश करेल. अशा स्थितीत या तीन ग्रहांच्या संयोगामुळे मेष राशीमध्ये त्रिग्रही योग तयार होणार आहे.

Apr 27, 2024, 09:58 AM IST

Tirgrahi Yog: मंगळाच्या राशीत बनला पॉवरफुल त्रिग्रही राजयोग; 'या' राशींना मिळू शकतो पैसा

Tirgrahi Yog : वृश्चिक राशीमध्ये चंद्र, बुध आणि शुक्र यांच्या संयोगाने हा योग तयार होणार आहे. या त्रिग्रही राजयोगाचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येणार आहे. 

Jan 11, 2024, 07:36 AM IST

Trigrahi Yog: नववर्षाच्या सुरुवातीला बनणार त्रिग्रही राजयोग; 'या' राशींना सकारात्मक परिणाम मिळण्याची शक्यता

Trigrahi Yog In Capricorn: नव्या वर्षाला अनेक ग्रह त्यांच्या स्थितीत बदल करतात. 2024 च्या सुरुवातीला मकर राशीत त्रिग्रही योग तयार होणार आहे. मंगळ, सूर्य आणि बुध यांच्या संयोगाने हा योग तयार होतोय.

Dec 8, 2023, 10:52 AM IST

Trigrahi Yog: वृश्चिक राशीत सूर्य, बुध, मंगळाने बनवला त्रिग्रही योग; श्रीमंतीसह 'या' राशींच्या नशिबाला कलाटणी

Trigrahi Yog: ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य हा ग्रहांचा राजा आहे. त्याच बुद्ध आणि मंगळ सेनापतींना ग्रहांचे राजपुत्र म्हटले आहे. वृश्चिक राशीत मंगळ, बुध आणि सूर्याच्या गोचरने त्रिग्रही योग तयार झाला आहे. 

Nov 19, 2023, 10:52 AM IST

Tirgrahi Yog: चंद्राच्या गोचरमुळे कन्या राशीत बनला त्रिग्रही योग; 'या' राशींवर बरसणार पैसा

Tirgrahi Yog In Kanya: आता चंद्राने 8 नोव्हेंबर रोजी पहाटे 2:01 वाजता बुध ग्रहाच्या कन्या राशीत प्रवेश केला आहे. तर त्यानंतर तो 11 नोव्हेंबरला तूळ राशीत प्रवेश करेल. अशा स्थितीत केतू आणि शुक्र आधीच कन्या राशीत आहेत. यामुळे कन्या राशीमध्ये त्रिग्रही योग तयार झाला आहे. 

Nov 9, 2023, 11:33 AM IST

Tirgrahi Yog : मंगळाच्या राशीमध्ये निर्माण होणार त्रिग्रही योग! या 3 राशींवर होणार धनवर्षाव

Tirgrahi Yog In Scorpio : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार मंगळाच्या राशीत म्हणजे वृश्चिक राशीत दिवाळीनंतर त्रिग्रही योगाची निर्मिती होणार आहे. त्यामुळे काही राशींचे अच्छे दिन सुरु होणार आहे. 

Nov 4, 2023, 04:09 PM IST

Tirgrahi Yog 2023 : तूळ राशीत त्रिग्रह योगामुळे 'विनाशकारी विस्फोट योग'; 'या' लोकांना धनहानीसोबत आरोग्याची समस्या

Tirgrahi Yog 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार तूळ राशीमध्ये तीन ग्रहांचं मिलन झालं आहे. यातून विनाशकारी विस्फोट योग तयार झाला आहे. हा अशुभ योग तीन राशींसाठी घातक ठरणार आहे. 

Oct 18, 2023, 06:11 PM IST

Tirgrahi Yog : 1 ऑक्टोबर रोजी चमकणार 'या' राशींचं नशीब; त्रिग्रही योग करणार मालामाल

Tirgrahi Yog In Knaya : 1 ऑक्टोबर रोजी बुध ग्रह स्वतःच्या राशीत कन्या राशीत प्रवेश करणार आहे. बुध ग्रहाच्या गोचरमुळे त्रिग्रही योग तयार होणार आहे. बुध, सूर्य आणि मंगळ यांच्या संयोगाने हा योग तयार होणार आहे. 

Sep 29, 2023, 07:40 AM IST

Tirgrahi Yog : त्रिग्रही योगाच्या निर्मितीने चमकणार 'या' राशींचं नशीब; बुध आणि सूर्याची राहणार कृपा

Tirgrahi Yog In Knaya : 1 ऑक्टोबरला बुध स्वतःच्या राशीत कन्या राशीत प्रवेश करणार आहे. बुधाच्या गोचरमुळे त्रिग्रही योग तयार होणार आहे. बुध, सूर्य आणि मंगळ यांच्या संयोगाने हा योग तयार होणार आहे.

Sep 22, 2023, 04:01 PM IST

Chaturgrahi Yog : 12 वर्षानंतर मेष राशी बनतोय 'चतुर्ग्रही योग'; 'या' राशीचे सुरु होणार अच्छे दिन

Grah Gochar in Mesh Rashi 2023 : राहू आणि बुध हे ग्रह आधीच मेष राशीत आहेत. आता 14 एप्रिलला सूर्य आणि 22 एप्रिलला गुरू मेष राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे चतुर्ग्रही योग तयार करतील. योगायोगाने 12 वर्षांनंतर पुन्हा चार ग्रह मेष राशीत तयार होत आहेत. 

Apr 10, 2023, 11:22 AM IST

Trigrahi Yog : कुंभात तयार होईल अतिशय शुभ 'त्रिग्रही योग', 'या' राशीच्या लोकांना भाग्योदयसोबत होणार बंपर धनलाभ!

Tirgrahi Yog In Shani House :  फेब्रुवारी महिला हा ज्योतिषशास्त्रानुसार खूप चांगला आहे. मुळात या वर्षांत अनेक ग्रह एका घरातून दुसऱ्या घरात जातं आहे. अशातच हिंदू पंचांगानुसार कुंभ राशीमध्ये तीन ग्रह एकत्र आल्याने त्रिग्रही योग तयार होत आहे. यामुळे 3 राशीच्या लोकांसाठी आर्थिकदृष्ट्या हे खूप लाभदायक असणार आहे. 

Feb 7, 2023, 06:38 AM IST