abhinay berde

'बरेच मुलं वारसा घेतात पण याने..', दिग्दर्शकाची पोस्ट वाचून अभिनय भावुक

Abhinay Berde : अभिनय बेरडेसाठी नाटकाच्या दिग्दर्शकानं शेअर केली भावुक पोस्ट... लक्ष्मीकांत बेर्डेंचा उल्लेख करत म्हणाला...

May 6, 2024, 06:45 PM IST

अभिनय बेर्डे 'या' तारखेला करणार रंगभूमीवर पदार्पण, नाटकाचे नावही ठरले

अभिनय बेर्डेचं हे नाटक आजच्या तरुण पिढीच्या आणि त्यांच्या पालकांशी निगडित विषयावर असणार आहे. 

Apr 20, 2024, 06:25 PM IST

काकांच्या निधनानं अभिनय बेर्डे भावूक; शेअर केला फोटो

Ravindra Berde Death: अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचे सख्खे बंधू आणि ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे काल 13 डिसेंबर रोजी प्रदीर्घ आजारानं निधन झाले. आपल्या काकांच्या स्मृतीप्रत्यर्थ अभिनेता अभिनय बेर्डे यानं खास पोस्ट शेअर केली आहे. 

Dec 14, 2023, 04:31 PM IST

अभिनयच्या प्रेमात प्रथमेशचा खोडा! नक्की काय आहे प्रकरण एकदा पाहाच

Abhinay Berde and Prathmesh Parab : अभिनयच्या प्रेमात प्रथमेशचा खोडा!  का करतोय प्रथमेश असा... जाणून घ्या

Oct 26, 2023, 01:52 PM IST

पिट्याभाई झाले नगरसेवक, 'सिंगल' चित्रपटातील गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

Asa Nagarsevak Hava Song : 'असा नगरसेवक हवा' 'सिंगल' चित्रपटातील नवीन गाणं प्रदर्शित! रमेश परदेशी उर्फ पिट्याभाईला नगरसेवकाच्या भूमिकेत पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर

Oct 7, 2023, 06:53 PM IST

लक्ष्मीकांत बेर्डे हयात नाही म्हणून...; मुलाला मिळणाऱ्या वाईट वागणुकीवरून प्रिया बेर्डेनं व्यक्त केली खंत

Priya Berde on life after Laxmikant Berde's Death : लक्ष्मीकांत बेर्डे यांची पत्नी प्रिया बेर्डे यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत पतीच्या निधनानंतर कुटुंबावर कशी परिस्थिती आली याविषयी सांगितलं आहे. 

Aug 21, 2023, 01:51 PM IST

बाबा कुठे गेले? चिमुरड्या अभिनयने आकाशाकडे बोट दाखवत म्हटलं... प्रिया बेर्डेंनी सांगितला 'तो' भावनिक किस्सा

Priya Berde on Laxmikant Berde: सध्या चर्चा आहे ती म्हणजे प्रिया बेर्डे यांची. प्रिया बेर्डे या चित्रपटसृष्टीत सक्रिय असून त्या सोशल मीडियावरही सक्रिय आहेत. यावेळी त्यांनी एका युट्युब चॅनलला मुलाखत दिली आहे. यावेळी त्यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांची आठवण सांगितली आहे. 

Aug 16, 2023, 06:15 PM IST

लक्ष्याच्या अभिनयचा नवा सिनेमा, गोव्यात शूट

नव्या टीमसोबत कलाकार शुटिंगमध्ये व्यस्त 

Feb 8, 2022, 08:41 AM IST
Spot Light On Mothers Day Special With Abhinay Berde And Priya Berde 12th May 2019 PT6M54S

Mothers Day 2019 | आईमुळेच घडतो आहे- अभिनय बेर्डे

Mothers Day 2019 | आईमुळेच घडतो आहे- अभिनय बेर्डे

May 12, 2019, 05:00 PM IST

‘अशी ही आशिकी’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित

प्रेम म्हंटलं की राग रुसवे आणि बरचं काही येतचं. अशाच एका प्रेमि युगुलाची कथा लवकरच चाहत्यांना अनुभवता येणार आहे. 

Feb 17, 2019, 10:50 AM IST

सचिन पिळगांवकर अभिनय बेर्डेसोबत स्वित्झर्लंडला रवाना

याकरता गेले स्वित्झर्लंडला.. 

Jun 20, 2018, 05:49 PM IST

अभिनय बेर्डे पुन्हा रूपेरी पडद्यावर झळकणार, हे असेल सिनेमाचं टायटल

मराठी सिनेमाचे सुपरस्टार लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डे याने सिने इंडस्ट्रीत एन्ट्री घेतली आणि पहिल्याच ‘ती सध्या काय करते’ या सिनेमातून त्याने प्रेक्षकांच्या मनात जागा मिळवली.

Aug 18, 2017, 02:55 PM IST