ajit pawar

Maharastra Politics : भुजबळांच्या मनात नेमकं काय? महायुतीच्या विरोधातच भूमिका, अजितदादांना टेन्शन!

Maharastra Politics : भुजबळांच्या मनात नेमकं काय आहे याची चर्चा सध्या सुरू आहे. कारण मागच्या काही दिवसांमधील भुजबळांची (Chhagan Bhujbal) वक्तव्य ही महायुतीच्या विरोधातील आणि मविआला पाठिंबा दर्शवणारी आहेत.

May 31, 2024, 08:36 PM IST

अजित पवारांच्या नार्को टेस्टच्या मागणीनंतर अंजली दमानिया यांचा थेट पोलीस आयुक्त अमितेश कुमारांना इशारा

पुणे कार अपघात प्रकरणाला आता राजकीय वळण लागलंय... अग्रवाल कुटुंबाला वाचवण्यासाठी अजित पवारांनी फोन केले, असा आरोप करून अंजली दमानियांनी खळबळ उडवून दिली. त्यावरून अजितदादा आणि अंजली दमानिया यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. 

May 30, 2024, 07:44 PM IST

मी नार्को टेस्टला तयार आहे, पण मी क्लिअर निघालो तर... अजित पवार यांचे अंजली दमानिया यांना ओपन चॅलेंज

पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अजित पवारांवर गंभीर आरोप केलेत. अजित पवारांची नार्को टेस्ट करा अशी मागणी केली. अजित पवार यांनी हे आव्हान स्वीकारले आहे. 

May 29, 2024, 08:27 PM IST

'रिचार्जवर चालणारी बाई'... अजित पवार यांच्या नार्को टेस्टची मागणी करणाऱ्या अंजली दमानिया यांच्यावर राष्ट्रवादीचा गंभीर आरोप

रिचार्जवर चालणारी बाई...  असं म्हणत  सूरज चव्हाण यांची अंजली दमानियांवर खालच्या भाषेत टीका केली आहे.  अंजली दमानियांची अजित पवार यांच्याकडे सूरज चव्हाणांबाबत तक्रार करणार आहेत. 

May 29, 2024, 04:36 PM IST

Maharastra Politics : 'अजित पवार यांची नार्को टेस्ट करा, गांगरल्यासारखे...', अंजली दमानिया यांची मागणी

Pune Porsche Accident case : पुणे अपघात प्रकरणात अजित पवार (Ajit Pawar) यांचा हात होता का? असा सवाल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी उपस्थित केला अन् नार्के टेस्ट करण्याची मागणी केलीये.

 

May 28, 2024, 05:33 PM IST

'भुजबळ नेहमी BJP ला डिवचतात, जरांगेंचं आंदोलन सुरु असताना सुद्धा..'; निलेश राणे संतापले

Chhagan Bhujabal Demanded For Seats: छगन भुजबळ यांनी मुंबईमध्ये सोमवारी झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये भाषण करताना विधानसभेसाठीच्या जागावाटपाचा मुद्दा उपस्थित करत केलेल्या विधानावरुन मित्रपक्षांमध्येच दावे-प्रतिदावे केले जात आहेत.

May 28, 2024, 11:11 AM IST

विधानसभेसाठी राष्ट्रवादीची 'दादा'गिरी; विधानसभेला राष्ट्रवादीला हव्यात 90 जागा

लोकसभेचं मतदान नुकतंच पार पडलंय.. विधानसभेला अजून थोडा उशीर आहे.. मात्र असं असलं तरी पक्षाच्या बैठकीत छगन भुजबळांनी जागा वाटपावर भाष्य करून आतापासूनच रणशिंग फुंकलंय.

May 27, 2024, 09:29 PM IST

'शरद पवारांचं वक्तव्य धादांत खोटं, मला मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं पण...', अजितदादांचा गौप्यस्फोट

Maharastra Politics : छगन भूजबळांना मुख्यमंत्री केलं असतं तर पक्ष फुटला असता, असा गौप्यस्फोट शरद पवारांनी केला होता. त्यावर आता अजित पवारांनी (Ajit Pawar On Sharad Pawar) मोठं वक्तव्य केलं.

May 27, 2024, 05:18 PM IST