car accident

भाजप उमेदवाराच्या ताफ्यातील वाहनानं चौघांना चिरडलं; दोघांचा मृत्यू

Accident News : अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांची गर्दी, जखमींना तातडीनं रुग्णालयात केलं दाखल...

 

May 29, 2024, 11:21 AM IST

पुणे अपघात प्रकरणी रॅप साँग तयार आणि व्हायरल करणं पडणार महागात, सायबर पोलिसांकडून 'त्या' दोघांविरोधात...

Pune Porsche Car Accident:  रॅप साँग तयार करणारा आणि व्हायरल करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

May 25, 2024, 01:31 PM IST

Pune Porsche Accident: 'मी पोलिसांना फोन केला असता..'; दबाव आणल्याच्या आरोपानंतर 'त्या' आमदाराने घटनाक्रमच सांगितला

Pune Porsche Accident Local MLA Post: रविवारी रात्री घडलेल्या या अपघातानंतर स्थानिक आमदाराचं नाव अनेकदा या प्रकरणामध्ये अगदी सोशल मीडियापासून प्रसारमाध्यमांपर्यंत चर्चेत आल्याचं पाहायला मिळाल्यानंतर या आमदारानेच खुलासा केला आहे.

May 21, 2024, 11:15 AM IST

Pune Porsche Accident: बिल्डर पोलिसांच्या ताब्यात! तो मुलगा म्हणाला, 'वडिलांनीच लायसन्स नसताना कार दिली, मी मद्यपान..'

Pune Porsche Accident: या प्रकरणामध्ये आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला 17 तासांच्या आत जामीन मंजूर केल्याने पुण्यातील राजकारण या प्रकरणावरुन चांगलेच तापले आहे. गृहमंत्री फडणवीस यांनीही या प्रकरणात कठोर कारवाईचे आदेश दिलेत.

May 21, 2024, 09:39 AM IST

अमेरिकेत भीषण अपघातात 3 भारतीय महिला ठार, कारचा अक्षरश: चुराडा; 20 फूट उंच उडून झाडांमध्ये अडकली

अमेरिकत भीषण अपघातात तीन भारतीय महिलांचा मृत्यू झाला आहे. अपघात इतका भीषण होता की, कार सर्व लेन ओलांडून दुभाजकावर चढली आणि झाडांवर आदळण्यापूर्वी किमान 20 फूट हवेत उडाली.

 

Apr 27, 2024, 01:52 PM IST

पुण्यात भरधाव कारने दोघांना उडवलं! मदत न करता पळला चालक; पाहा CCTV फुटेज

Pune Car Accident CCTV Video: हा संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. सीसीटीव्ही फुटेज पाहूनच या अपघाताची दाहकता लक्षात येते. धक्कादायक बाब म्हणजे दोन व्यक्तींना धडक दिल्यानंतरही ही कार न थांबता पुढे निघून गेली.

Apr 6, 2024, 12:15 PM IST

देवदर्शनासाठी जाताना चार मित्रांचा जागीच मृत्यू; लातूर-नांदेड महामार्गावर भीषण अपघात

Latur Accident : लातूरमध्ये भीषण अपघातात चार मित्रांचा जागीच मृत्यू झाल्याची भीषण घटना घडली. देवदर्शनासाठी हे मित्र नांदेडहून निघाले होते. त्याचवेळी त्यांच्या गाडीने ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला जोरदार धडक दिली.

Mar 4, 2024, 10:12 AM IST

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीचा भीषण अपघात; रस्त्याने जाणाऱ्या महिला आणि मुलीचा मृत्यू

CM Convoy Car Accident : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या ताफ्यातील वाहनाचा जबर अपघात झाला. या अपघातात 11 जण जखमी झाले असून त्यात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्र्यांनी मृतांचा नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर केली आहे.

Feb 25, 2024, 04:00 PM IST

घरी जाण्यासाठी लिफ्ट मागणं बेतलं जीवावर; आलिशान कारच्या धडकेत शेतकरी तरुणाचा मृत्यू

Latur Accident : लातूरमध्ये भरधाव कारने धडक दिल्याने शेतकरी तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर या अपघातात आणखी दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी या घटनेची नोंद करुन तपास सुरु केला आहे.

Jan 12, 2024, 01:36 PM IST