change 6 lunar

Chang'e 6 Moon: चीन आतापर्यंत एकाही देशाने न केलेली हिंमत करणार, पृथ्वीवरुन न दिसणाऱ्या भागावर उतरणार

Chang'e 6 Moon Mission: चीनने चंद्रावर आपली नवी मोहीम पाठवली आहे. चीनने चंद्राच्या मागच्या बाजूला हे यान पाठवलं आहे, जिथे फक्त अंधार असतो. ज्याला Far Side किंवा Dark Side म्हणतात. कोणताही देश चंद्राच्या या भागावर अद्यापपर्यंत पोहोचलेला नाही. 

 

May 7, 2024, 03:28 PM IST