cji

former Chief Justice of India Ranjan Gogoi nominate to the Rajya Sabha PT21M29S

आमने सामने| रंजन गोगोई यांच्या खासदारकीला आक्षेप का?

आमने सामने| रंजन गोगोई यांच्या खासदारकीला आक्षेप का?

Mar 17, 2020, 11:20 PM IST
President Ram Nath Kovind nominates former Chief Justice of India Ranjan Gogoi to the Rajya Sabha 007 PT1M54S

माजी सरन्यायाधीश रंजन गोगोईंची राज्यसभेवर वर्णी

माजी सरन्यायाधीश रंजन गोगोईंची राज्यसभेवर वर्णी

Mar 16, 2020, 11:25 PM IST
President Ram Nath Kovind nominates former Chief Justice of India Ranjan Gogoi to the Rajya Sabha PT1M10S

नवी दिल्ली| माजी सरन्यायाधीश रंजन गोगोईंची राज्यसभेवर वर्णी

नवी दिल्ली| माजी सरन्यायाधीश रंजन गोगोईंची राज्यसभेवर वर्णी

Mar 16, 2020, 11:05 PM IST

मोठी बातमी: माजी सरन्यायाधीश रंजन गोगोईंची राज्यसभेवर वर्णी

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून नावाची घोषणा

Mar 16, 2020, 09:17 PM IST
 New Delhi Office Of CJI To Come Under RTI Act PT1M3S

नवी दिल्ली | सरन्यायाधीशांचं कार्यालय माहिती अधिकार कक्षेत

नवी दिल्ली | सरन्यायाधीशांचं कार्यालय माहिती अधिकार कक्षेत

Nov 13, 2019, 05:10 PM IST

रंजन गोगोईंनंतर मराठमोळे शरद बोबडे होणार सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश?

सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी मराठमोळ्या न्यायमूर्ती शरद बोबडे यांची निवड होण्याची शक्यता आहे.

Oct 18, 2019, 12:00 PM IST

लैंगिक अत्याचार प्रकरणात नेमकी का मिळाली न्या. गोगोईंना क्लीन चीट?

ज्या व्यक्तीनं आपली तक्रार दाखल केली असेल त्या व्यक्तीला आपली तक्रार कोणत्या कारणावरून बेदखल ठरवण्यात आली? आपली तक्रार का रद्द करण्यात आली? हे समजण्याचा हक्क कायद्यानं दिला गेलाय. परंतु, या प्रकरणात मात्र तक्रारदार महिलेला हा हक्कही नाकारण्यात आलाय

May 8, 2019, 12:10 PM IST
CJI Ranjan Gogai On Sexual Harassment Allegation Things Have Gone Too Far PT37S

नवी दिल्ली | २० वर्ष नि:स्पृह सेवेचं हे फळ मिळालं

CJI Ranjan Gogai On Sexual Harassment Allegation Things Have Gone Too Far
२० वर्ष नि:स्पृह सेवेचं हे फळ मिळालं

Apr 20, 2019, 06:35 PM IST

भारताच्या सरन्यायाधीशांवर माजी कर्मचारी महिलेचा लैंगिक शोषणाचा आरोप

'रंजन गोगोई यांनी मला जवळ घेऊन, माझ्या संपूर्ण शरीराला नकोसे स्पर्श केले'

Apr 20, 2019, 11:44 AM IST

न्या. माहेश्वरी आणि न्या. खन्ना यांनी घेतली पदाची शपथ

सर्वोच्च न्यायालयातील एक क्रमाकांच्या कक्षामध्ये शपथग्रहण सोहळा आयोजित करण्यात आला होता.

Jan 18, 2019, 12:03 PM IST

सर्वोच्च न्यायालयाला मिळाले चार नवे न्यायाधीश

सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश मिळून न्यायाधीशांची संख्या २८ झालीय

Nov 2, 2018, 11:56 AM IST

सरन्यायाधीश दीपक मिश्रा निवृत्तीआधी या महत्त्वाच्या केसचा निकाल देणार!

भारताचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या निवृत्तीला आता फक्त १९ दिवस राहिले आहेत.

Sep 3, 2018, 10:02 PM IST

सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांचा उत्तराधिकारी कोण? सरकारचा सवाल

सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत दीपक मिश्रा हे नाव सुचवू शकतात.

Aug 28, 2018, 05:31 PM IST

उपराष्ट्रपतींनी फेटाळला सरन्यायाधीशांच्या विरोधातला महाभियोग

सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग चालवण्याचं प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंनी प्रस्ताव फेटाळल्यानं या निर्णयाला विरोधक सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहेत. त्यामुळे सरन्यायाधीशांविरोधातच सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याची वेळ विरोधकांवर आलीय. सरन्यायाधीशांविरोधात विरोधीपक्षांनी लावलेले सर्व आरोप चुकीचे असल्याचं उपराष्ट्रपतींच्या आदेशात म्हटलंय.  

Apr 23, 2018, 08:34 PM IST

सरन्यायाधींच्या विरोधातील महाभियोगाची नोटीस उपराष्ट्रपतींनी फेटाळली

सर्व आरोप चूकीचे असल्याचं उपराष्ट्रपतींचं मत

Apr 23, 2018, 02:35 PM IST