faf du plessis

RCB च्या रोमांचक विजयानंतर विराट कोहलीच्या डोळ्यात पाणी, अनुष्का शर्माची रिअ‍ॅक्शन व्हायरल, पाहा Video

Virat Kohli Emotional Video : आरसीबीच्या खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी करत बलाढ्य चेन्नईला पराभूत केलं प्लेऑफमध्ये (RCB in Playoffs) जाणारा चौथा संघ ठरला आहे. विजयानंतर विराट कोहलीच्या डोळ्यात पाणी आल्याचं दिसून आलं.

 

May 19, 2024, 12:59 AM IST

RCB in Playoffs : आरसीबीचं 'रॉयल' कमबॅक अन् मिळवलं प्लेऑफचं तिकीट, चेन्नईचा गाशा गुंडाळला

RCB In IPL 2024 playoffs : हृदयाचे ठोके चुकवणाऱ्या सामन्यात आरसीबीने चेन्नई सुपर किंग्जचा 27 धावांनी पराभव करत प्लेऑफचं तिकीट मिळवलं आहे. यश दयाल विजयाचा शिल्पकार ठरला. 

May 19, 2024, 12:05 AM IST

RCB vs CSK : Faf du Plessis आऊट की नॉट आऊट? Video पाहून तुम्हीच सांगा

Faf Du Plessis Run Out Video : बंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिस याला धावबाद दिल्याने सध्या चर्चांना उधाण आलंय. त्याची बॅट क्रीजवर पण अंपायरने त्याला रनआउट घोषित केल्याने वाद पेटला आहे.

May 18, 2024, 10:39 PM IST

मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला 'प्ले ऑफ'ची अजूनही संधी, असं आहे समीकरण

IPL 2024 : आयपीएलच्या सतराव्या हंगामात मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचं प्ले ऑफमध्ये पोहोचण्याचं स्थान धोक्यात आहे. यातही मुंबई इंडियन्सचं स्थान तर जवळपास संपुष्टात आलं आहे. पण बंगळुरुने आयपीएलमधल्या आपल्या आशा अजूनही जिंवत ठेवल्या आहेत. 

May 6, 2024, 04:50 PM IST

अभि हम जिंदा है...! प्लेऑफच्या रेसमध्ये आरसीबीची 'मारुती उडी', पाईंट्स टेबलची स्थिती पाहिली का?

RCB Playoffs Scenario : गुजरातने दिलेल्या 148 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीने 4 गडी गमावून 152 धावा केल्या (RCB vs GT) अन् सलग तिसरा सामना जिंकला. त्यामुळे आता प्लेऑफच्या रेसमध्ये आरसीबीने मारुती उडी घेतली आहे.

May 4, 2024, 11:21 PM IST

विराट कोहलीने आयपीएलमध्ये रचला इतिहास

IPL 2024 : आयपीएल 2024 च्या 45 व्या सामन्यात बंगळुरुने गुजरात टायटन्सचा पराभव केला. विल जॅक आणि विराट कोहलीच्या तुफान खेळीच्या जोरावर बंगळुरुने तब्बल 9 विकेटने गुजरातवर मात केली. या सामन्यात विराट कोहलीच्या नावावर एक अनोखा विक्रम जमा झाला आहे. 

Apr 29, 2024, 11:35 AM IST

IPL 2024: टॉस फिक्सिंगमध्ये हार्दिक पंड्याचा हात? फाफ डु प्लेसिसने लाईव्ह टीव्हीवर लगावला आरोप?

IPL 2024: गेल्या आठवड्यात वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यातील टॉसचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने त्याच्या डोक्यावरून मागील बाजूने नाणं फेकताना दिसतोय. 

Apr 16, 2024, 09:06 AM IST

SRH vs RCB : हैदराबादच्या फलंदाजांकडून आरसीबीचा खात्मा, ऐतिहासिक सामन्यात सनरायझर्सचा 25 धावांनी विजय

SRH vs RCB, IPL 2024 : बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर षटकारांचा पाऊस पहायला मिळाला. या सामन्यात हैदराबादने आरसीबीवर विजय मिळवत 2 अंक खात्यात जमा केले आहेत.

Apr 15, 2024, 11:13 PM IST

Playoff Scenario: आरसीबीसाठी प्लेऑफचे दरवाजे अजूनही खुले; पाहा कसं आहे समीकरण

IPL 2024 Playoff Scenario: यंदाच्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये आरसीबीने आतापर्यंत 6 सामने खेळले आहेत. या लीगमध्ये एक टीम 14 सामने खेळणार आहे त्यामुळे आरसीबीच्या टीमला अजून 8 सामने खेळायचे आहेत. 

Apr 13, 2024, 01:53 PM IST

अरेरे! कोहलीचे शतक तरी RCB हरली, विराटच्या नावे 'असा' लाजिरवाणा रेकॉर्ड

IPL 2024 Jos Buttler Century:  बटलरने सिक्सर ठोकून मॅच संपवली आपली सेंच्युरीदेखील पूर्ण केली. आयपीएलमधील त्याची ही शंभरावी मॅच होती. त्याने हा क्षण ऐतिहासिक बनवला. 

Apr 7, 2024, 08:30 AM IST

कोहलीच्या 'विराट' खेळीनंतरही RCB हरली! कुठे चुकलं? कॅप्टन डु प्लिसिसने दिली कबुली

IPL 2024, RR vs RCB: कोहलीच्या विराट खेळीनंतरही आरसीबी का हरली? आरसीबीचं कुठे चुकलं? याबद्दल खुद्द कॅप्टनने कबुली दिली.  

Apr 7, 2024, 07:33 AM IST

RR vs RCB : जॉस बटलरचा आरसीबीवर 'हल्लाबोल', किंग कोहलीचं शतक व्यर्थ, राजस्थानचा 6 विकेट्सने विजय

RR vs RCB, IPL 2024 : राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील 19 व्या सामन्यात आरसीबीने दिलेल्या 184 धावांचं आव्हान पार करता राजस्थानने 6 विकेट्सने विजय मिळवला आहे. जॉस बटलरची शतकीय खेळी (Jos buttler Century) विराट कोहलीच्या शतकीय खेळीवर भारी पडली.

Apr 6, 2024, 11:08 PM IST

Faf du Plessis : ...आमचा पराभव निश्चित होता; तिसऱ्या पराभवानंतर फाफ ड्यू प्लेसिसचं विचित्र विधान

Faf du Plessis: आयपीएल 2024 मधील फाफ डू प्लेसिसची वैयक्तिक कामगिरी देखील खूपच निराशाजनक दिसून आली. आरसीबीचे 4 सामने झाली असून फाफने यंदा चांगली फलंदाजी केलेली नाही.

Apr 3, 2024, 07:26 AM IST

RCB vs LSG : मयांक यादवकडून KGF चा खात्मा; घरच्या मैदानावर 28 धावांनी लोळवलं

RCB vs LSG, IPL 2024 : आरसीबीला पुन्हा घरच्या मैदानावर पराभवाचा सामना करावा लागलाय. लखनऊचा युवा गोलंदाज मयांक यादव (Mayank Yadav) याच्या स्पीडपुढे बंगळुरूची टीम ढसळली.

Apr 2, 2024, 11:11 PM IST

Faf Du Plessis: लाजीरवाण्या पराभवाचं फाफने दिलं विचित्र कारण; खेळपट्टीवर फोडलं खापर

Faf Du Plessis Reaction: एखाद्या टीमचा होमग्राऊंडवर झालेला यंदाच्या सिझनमधील हा पहिलाच पराभव होता. दरम्यान रॉयल चॅलेंजर बंगळूरचा कर्णधार फाफ डु प्लेसिसने यावेळी पीचला पराभवासाठी जबाबदार धरलं आहे. 

Mar 30, 2024, 07:40 AM IST