gold

दुबईतून भारतात किती सोनं आणता येतं?

दुबईत गेल्यावर अनेकजण सोने खरेदीला अधिक प्राधान्य देतात. पण दुबईतून तुम्हाला किती तोळे सोनं भारतात आणता येतं? याची तुम्हाला माहिती आहे का? चला तर जाणून घेऊया.

Jan 16, 2024, 11:06 PM IST

सोनं आणि चांदी कोणी घालू नये?

भारतीय संस्कृतीत महिलांना सोन्या-चांदीचे दागिने घालायला आवडतात. पण ज्योतिषशास्त्रानुसार, चांदी आणि सोनं परिधान करणे काही लोकांसाठी फायदेशीर आणि काही लोकांसाठी घातक ठरतात.  

Jan 8, 2024, 04:43 PM IST

भारतातून 'लाल सोनं' नामशेष होणार? भीतीदायक वास्तव समोर

Red Gold in India: हवामानाचा असाही परिणाम.... लाल सोनं नामशेष होण्याच्या मार्गावर; भारतीय बाजारपेठांना हादरा . पाहा सविस्तर वृत्त 

Dec 4, 2023, 10:24 AM IST

लग्नसराईच्या दिवसात सोने खरेदी करताय? आधी दर जाणून घ्या

Gold Silver Rate: सोन्याचे दर झपाट्याने वाढत आहेत. गेल्या आठवड्यात सोन्याचे दर जवळपास रोजच वाढले आहेत.

Dec 4, 2023, 09:55 AM IST

सोन्यावर भारतीयांच्या उड्या! धनत्रयोदशीला विकले गेले 41 टन सोनं; एकूण किंमत...

धनत्रयोदशीच्या निमित्ताने देशभरातील बाजारपेठांमध्ये ग्राहकांचा चांगलाच उत्साह पाहायला मिळाला आहे. तर धनत्रयोदशीच्या दिवशी देशभरात 50,000 कोटींहून अधिक रुपयांचा व्यवसाय झाल्याचे दिसून आले आहे. ज्यामध्ये लोकांनी 3O,000 कोटी रुपयांचे सोने किंवा दागिने खरेदी केले आहेत.

Nov 11, 2023, 09:33 AM IST

Gold Rate Today: धनत्रयोदशीला घरी आणा लक्ष्मी, सोन्या-चांदीचे भाव इतक्या रुपयांनी घसरले

Gold Silver Price Today: दिवाळीच्या पहिल्याच दिवशी सोनं स्वस्त झालं आहे. मुंबईत सोन्याचे दर काय आहेत जाणून घ्या

Nov 9, 2023, 11:20 AM IST

दिवाळीत बिनधास्त खरेदी करा दागिने; सोन्या-चांदीचे भाव उतरले

Today Gold Silver Rate on 7th November 2023: भारतात मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी केली जाते. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर सोनं खरेदी करण्याची प्रथा आहे. जाणून घेऊया आजचा सोन्याचा भाव

Nov 7, 2023, 10:58 AM IST

दिवाळीसाठी सोनं खरेदीची सुवर्णसंधी, भाव उतरले; वाचा आजचे सोन्या-चांदीचे दर

Today Gold Silver Rate On 31 October 2023: दिवाळीचा सण अगदी 15 दिवसांवर येऊन ठेपला असताना सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाल्याचे समोर आले आहे. चेक करा आजचे सोन्याचे दर

Oct 31, 2023, 12:56 PM IST

इस्रायल युद्धाच्या आगीत सोनं-चांदी भडकली, खरेदीपुर्वी जाणून घ्या आजचे दर

Today Gold Silver Price: भारतीय वायदा बाजारात सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये तेजी दिसत आहे.

Oct 30, 2023, 02:08 PM IST

दसरा-दिवाळीआधी सोनं महागलं! स्वातंत्र्य काळानंतर सोन्याचा आतापर्यंतचा सर्वात उच्चांकी भाव

Gold Price Hike : जळगावच्या सुवर्ण नगरीत सोन्याच्या दरात विक्रमी वाढ झाली असून सोन्याचे दर गगनाला भिडले आहेत. सोनं सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलं असून स्वातंत्र्य काळानंतर सोन्याच्या दरात सर्वाधिक वाढ नोंदवली गेली आहे.

Oct 21, 2023, 05:57 PM IST

दसरा-दिवाळी तोंडावर असतानाच सोन्याचा भाव वधारला, आज इतके वाढले दर

Gold and Silver price today: गेल्या दोन आठवड्यांपासून सोन्याचा भाव उतरला होता. मात्र,  इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये निर्माण झालेल्या युद्धामुळं पुन्हा एकदा सोन्याचा झळाळी आली आहे. 

Oct 12, 2023, 11:13 AM IST

ढगातून की जमिनीतून? पृथ्वीवर सोने, प्लॅटिनम सारखे मौल्यवान धातू येतात कुठून?

ढगातून की जमिनीतून? पृथ्वीवर सोने, प्लॅटिनम सारखे मौल्यवान धातू येतात कुठून? 

Oct 11, 2023, 10:04 PM IST

ऐन सणासुदीत सोन्याला झळाळी; इस्रायल-पॅलेस्टाईन युद्धामुळं भाव वाढले, वाचा आजचे दर

Gold and Silver price today: गेल्या दोन आठवड्यांपासून सोन्याचा भाव उतरला होता. मात्र,  इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये निर्माण झालेल्या युद्धामुळं पुन्हा एकदा सोन्याचा झळाळी आली आहे. 

Oct 9, 2023, 11:15 AM IST

घरातून गायब झालेलं 2 लाखाचं सोनं म्हशीच्या पोटात सापडलं; नेमकं घडल काय?

वाशिममध्ये एक विचित्र प्रकार घडला आहे. घरातून गायब झालेलं दोन लाखाचं सोनं म्हशीच्या पोटात सापडलं आहे. 

Sep 29, 2023, 06:37 PM IST