icse isc result 2024

ICSE च्या दहावी, बारावी परीक्षेचा निकाल जाहीर; महाराष्ट्र अव्वल, असा पाहा रिझल्ट

ICSE ISC 10th and 12th Result 2024 Out: काउंसिल फॉर दि इंडियन स्कूल सर्टिफिकेट एग्जामिनेशनने आयसीएसई आणि आयएससीच्या दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट जाहीर करण्यात आला आहे. 

 

May 6, 2024, 12:04 PM IST