kolkata knight riders

IPL जिंकूनही गंभीरची भूक भागेना, म्हणतो 'आता मला फक्त एवढं करायचंय'

Gautam Gambhir : आयपीएलचा सर्वात यशस्वी संघ बनण्यासाठी आम्हाला अजून 3 ट्रॉफी जिंकण्याची गरज आहे, असं गौतम गंभीरने म्हटलं आहे. 

May 29, 2024, 11:22 PM IST

आयपीएल 2025 मध्ये केकेआरमधून 'या' खेळाडूंची सुट्टी

IPL 2024 : आयपीएलचा सतरावा हंगाम आता संपलाय. कोलकाता नाईट रायडर्सने 2024 चं जेतेपद पटकावलं. पण 2025 आयपीएल हंगाामत यापैकी अनेक खेळाडू कोलकाता संघात नसणार आहेत. पुढच्या हंगामात कोलकाताच नवा संघ पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

May 27, 2024, 08:54 PM IST

Gautam Gambhir : अर्जुनासारख्या लढणाऱ्या श्रेयससाठी गंभीर ठरला 'श्रीकृष्ण', किंग खानचा आनंद गगनात मावेना

KKR Mentor Gautam Gambhir : कोलकाता नाईट रायडर्सला आयपीएल (IPL 2024) जिंकवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या गौतम गंभीरला सामना संपल्यानंतर मोठा सन्मान मिळाला. 

May 27, 2024, 12:09 AM IST

KKR चा खरा 'चॅम्पियन', आई रुग्णालयात असताना मैदानात उतरून जिंकवली आयपीएलची फायनल

Rahmanullah Gurbaz Mother : आई रुग्णालयात असताना मोठं मन राखून केकेआरचा (Kolkata Knight Riders) खेळाडू मैदानात आला अन् केकेआरला फायनल जिंकवून दिलीये.

May 26, 2024, 11:38 PM IST

Kavya Maran मोठ्या मनाची! केकेआरसाठी वाजवल्या टाळ्या पण शेवटी अश्रूंचा बांध फुटला; पाहा Video

Kavya Maran Emotional Video : कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादचा (Sunrisers Hyderabad) पराभव केल्यानंतर एसआरएचची मालकीन काव्या मारन हिला अश्रू अनावर झाले. 

May 26, 2024, 11:17 PM IST

KKR won IPL 2024 : हैदराबादच्या पराभव करत केकेआर तिसऱ्यांदा चॅम्पियन, श्रेयस अय्यरने उचलली आयपीएलची ट्रॉफी

KKR Become Champion of IPL 2024 : सनरायझर्स हैदराबादचा 8 गडी राखून पराभव करत कोलकाता नाईट रायडर्सने तिसऱ्यांदा आयपीएलच्या ट्रॉफीवर नाव कोरलंय.

May 26, 2024, 10:25 PM IST

IPL 2024 Final : टॉस जिंकून हैदराबादचा फलंदाजी करण्याचा निर्णय; पाहा दोन्ही संघाची Playing XI

SRH vs KKR Playing XI : आयपीएलच्या अखेरच्या सामन्यात (IPL 2024 Final) हैदराबादने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पाहा दोन्ही संघात कोणते बदल झालेत?

May 26, 2024, 07:05 PM IST

आयपीएल मेगाफायनलआधी अय्यर-कमिंसचं झक्कास फोटोशूट

IPL 2024 : आयपीएलच्या सतराव्या हंगामात 22 मार्चला पहिला सामना खेळवण्यात आला आणि आता तब्बल दोन महिन्यांनी म्हणजे 26 मे रोजी मेगाफायनल रंगणार आहे. दहा संघांमध्ये 73 सामने खेळवण्यात आले. यातले दोन संघ आता आयपीएल ट्रॉफीसाठी एकमेकांना भिडतील.

May 25, 2024, 09:18 PM IST

KKR in Final : तगड्या हैदराबादचा पराभव करून केकेआरची फायनलमध्ये धडक, SRH साठी 'पिक्चर अभी बाकी है'

KKR reached in 2024 Final : केकेआरच्या 24 कोटींच्या सिंहाची गर्जना अखेर क्वालिफार सामन्यात झाल्याने केकेआरने हैदराबादचा पराभव केला अन् फायनलची तिकीट निश्चित केलंय.

May 21, 2024, 10:50 PM IST

RR vs KKR: पावसानंतर स्पंजने कोरडं केलं मैदान; गुवाहाटीमध्ये BCCI च्या व्यवस्थेची पोलखोल

RR vs KKR Rain IPL 2024: रविवारी संध्याकाळी राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना होणार होता. मात्र पावसामुळे सामना सुरू होऊ शकला नाही. अशातच पावसाने व्यवस्थेचा मात्र पर्दाफाश केला.

May 20, 2024, 06:59 AM IST

'माझी एकच चूक झाली की सूर्यकुमार यादवला...', गौतम गंभीरने अखेर 7 वर्षांनी केला खुलासा, 'त्याला बेंचवर...'

IPL 2024: मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) 2014 मध्ये कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघात सामील झाला होता. 2017 पर्यंत तो संघाचा भाग होता. 

 

May 13, 2024, 03:27 PM IST

Sunil Narine : विकेट घेतल्यावर सुनील नारायण सेलिब्रेशन का करत नाही? म्हणतो 'माझ्या वडिलांनी मला...'

Sunil Narine, IPL 2024 : विकेट घेतली तरी किंवा शतक ठोकलं तरी, सुनील नारायण कधीही सेलिब्रेशन (muted celebration) करत नाही. त्याचं कारण काय? या रहस्याचा उलघडा स्वत: सुनील नारायण याने केला आहे.

May 10, 2024, 04:58 PM IST

KKR Flight: नेत्यांमागोमाग कोलकात्याचा संघही गुवाहाटीत; नेमकं गौडबंगाल काय?

KKR Flight Diverted to Varanasi: लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध 98 रन्सच्या मोठ्या विजयानंतर कोलकाता नाईट रायडर्सची टीम घरच्या मैदानावर होणाऱ्या सामन्यासाठी कोलकात्यामध्ये परतणार होती. 

May 7, 2024, 11:53 AM IST

शाहरुखच्या टीमचं टेन्शन वाढलं; 'हा' खेळाडू IPL सोडून मायदेशी परतणार

सध्यातरी आयपीएलने जगभरात धुमाकुळ घातलाय पण, अशावेळी अचानक कोलकाता नाईट रायडर्सच्या एका खेळाडुनं टीम सोडून मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला. त्याने असं का केलं? नक्की काय झालयं कोलकता नाईट रायडर्समध्ये? जाणुन घ्या खरं कारण.

May 3, 2024, 12:52 PM IST

IPL 2024 : केकेआरच्या 'या' खेळाडूवर बीसीसीआयची मोठी कारवाई, दंडही ठोठावला अन् बॅनही केलं

KKR vs DC : आयपीएल 2024 च्या 47 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोघं संघांमध्ये लढत झाली, ज्यामध्ये केकेआरने, डिसीच्या संघाला 7 विकेट्सने पराभूत केलं आहे. पण यासामन्यात केकेआरच्या एका खेळाडूवर नियमांचे उल्लंघन केल्यामुळे बीसीसीआयने (Board of Control for Cricket in India) कडक कार्यवाही केली आहे.

Apr 30, 2024, 11:35 PM IST