live performance

Live Concert मध्येच अरिजीत सिंगनं कापली नखं, Video पाहताच भडकले चाहते; 'हा काय प्रकार?'

Arijit Singh : गायक अरिजीत सिंग लाईव्ह कॉन्सर्टकरिता दुबईला गेला होता. यावेळी त्याने केलेला एक प्रकार कॅमेऱ्यात कैद झालाय. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. चाहते देखील भडकले आहेत. 

May 9, 2024, 11:17 AM IST

बाबांची लाडकी लेक म्हणतेय 'दिल है छोटासा'....

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल 

Feb 9, 2020, 03:19 PM IST

कपिलसोबत भांडणानंतर येथे परफॉर्म करणार सुनील ग्रोवर

'द कपिल शर्मा शो'मध्ये कपिल शर्माचे सहकारी त्याला सोडून जाण्याच्या तयारीत आहेत. कपिल शर्मा आणि सहकाऱ्यांमधला वाद आता टोकाला पोहोचला आहे. सुनील ग्रोवर आणि कपिल शर्मा यांच्यातील वाद अजूनही संपलेला नाही. पण सुनील ग्रोवर १ एप्रिलपासून दिल्लीमध्ये लाईव्ह शो परफॉर्म करणार आहे. सुनील ग्रोवर सोबत किकू शारदा देखील परफॉर्म करणार आहे. 

Mar 26, 2017, 02:30 PM IST

मुंबई पुणे मुंबई २ : स्वप्नील - मुक्ताचा लाईव्ह परफॉर्मन्स

स्वप्नील - मुक्ताचा लाईव्ह परफॉर्मन्स 

Oct 28, 2015, 10:52 AM IST