maharashtrachi hasya jatra

VIDEO : गौरव मोरेनं चक्क मल्लिका शेरावत समोर स्टेजवरच केली अंघोळ!

Gaurav More Madness Machayenge Show :गौरव मोरेनं 'मॅडनेस मचाएंगे'च्या स्टेजवरच केली अंघोळ... तर हे पाहताच मल्लिका म्हणाली...

May 16, 2024, 12:56 PM IST

कोकणातील पहिला पाऊस ..., 'हास्यजत्रा' फेम अभिनेत्यानं शेअर केला गावचा खास व्हिडीओ

Maharashtrachi Hasya Jatra Fame Actor's Chiplun's Video : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्यानं शेअर केला चिपवळूचा खास व्हिडीओ...

May 16, 2024, 12:10 PM IST

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ तील निखिल बनेचं 'One Love', कोकणातील व्हिडीओ VIRAL

Nikhil Bane's One Love :  निखिल बनेनं सोशल मीडियावर 'One Love' म्हणत शेअर केला खास व्हिडीओ

Apr 28, 2024, 11:37 AM IST

'मी बायकोला फोन केला...', अंशुमन विचारेने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रम का सोडला? म्हणाला 'सतत तेच तेच...'

 विनोदाचं अचूक टायमिंग साधत त्याने चाहत्यांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. आता त्याने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम सोडण्याबद्दल एक खुलासा केला आहे. 

Jan 10, 2024, 10:27 PM IST

'अनेक पुरूष...', प्रियदर्शनी इंदलकराला नेटकऱ्याकडून आक्षेपार्ह मेसेज; स्क्रीनशॉर्ट केला शेअर

Priyadarshani Indalkar : सोशल मीडियावर अभिनेत्रींना अनेकदा ट्रोलिंग, बॉडी शेमिंग आणि आक्षेपार्ह मेसेजेना सामाेरे जावे लागते. सध्या असाच एक प्रकार सध्या मराठी अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर हिच्यासोबत घडलं आहे. सध्या याबाबत तिनं इन्स्टाग्रामवरून स्क्रीनशॉर्ट शेअर करत माहिती दिली आहे. 

Nov 12, 2023, 12:36 PM IST
Maharashtrachi Hasya Jatra Team  At Zee 24 Taas PT38M2S

Ganeshotsav 2023 | हास्यजत्रेतील कलाकार 'झी 24 तास'वर...

Maharashtrachi Hasya Jatra Team At Zee 24 Taas

Sep 24, 2023, 04:30 PM IST

त्या स्किटनंतर आले धमक्यांचे फोन; समीर चौघुलेनं सांगितला धक्कादायका अनुभव

Maharashtrachi Hasya Jatra Samir Choughule : समीर चौघुलेनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याच्या स्किटविषयी सांगितलं आहे. कशा प्रकारे कोणतं ही स्किट लिहिताना खूप विचार करावा लागतो. 

Sep 13, 2023, 05:38 PM IST

हॉट.. Sexy.. मादक... शिवालीच्या कमनीय बांध्यावर चाहते फिदा! साडीतील फोटो Viral

Marathi Actress Saree Photos: ती सोशल मीडियावर फार सक्रीय आहे.

Sep 3, 2023, 09:40 AM IST

हटके पोझ देणं प्राजक्ताला पडलं महागात; पाहताच नेटकरी म्हणाले, 'काय गुडघे दुखतायत का?'

Prajakta Mali Trolled: प्राजक्ता माळी आपल्या हटके लुकसाठी चांगलीच चर्चेत असते. यावेळीही ती चांगलीच चर्चेत आहेत. यावेळी तिला एका पोझवरून ट्रोल करण्यात आले आहे. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. 

Aug 24, 2023, 05:29 PM IST

सोशल मीडियावर अभिनेत्री प्राजक्ता माळीने शेअर केली गुडन्यूज

प्राजक्ताच्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांनीही प्रेमाचा वर्षाव करायला सुरुवात केली आहे.एक व्हिडिओ पोस्ट शेअर करत प्राजक्ताने ही गुडन्यूज तिच्या चाहत्यांना दिली आहे. प्राजक्ता माळी ही सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. 

Aug 2, 2023, 09:09 PM IST

'मलाही घेऊन चल ना अमेरिकेला' हे आईचं वाक्य इतकं लागलं की...; पृथ्वीकचा Reel व्हायरल

Trending Reel Video : याहून सुंदर Reel तुम्ही पाहिलंच नसेल; सातासमुद्रापार अमेरिकेत आईच्या आठवणीत पृथ्वीक प्रतापनं केलं तरी काय? 

Jul 14, 2023, 01:58 PM IST

प्राजक्ता माळीनं केली स्वप्नपुर्ती! 'या' ठिकाणी आलिशान टॉवरमध्ये घेतलं घर...

Prajakta Mali Home at Pune: घर घेणं हे प्रत्येकाचेच स्वप्न असते. अभिनेत्री प्राजक्ता माळीनंही आपलं ड्रीम होमचं स्वप्न पुर्ण केलं आहे. सध्या तिच्या या घराचीच सगळीकडे चर्चा सुरू झाली आहे. 

Jul 2, 2023, 10:37 PM IST

Prajakta Mali आणि सई ताम्हणकर 'हास्यजत्रे'च्या सेटवर कशा वागतात? शिवाली परबचा खुलासा

Shivali Parab On Prajakta Mali and sai tamhankar : शिवाली परबनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सई ताम्हणकर आणि प्राजक्ता माळी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कॉमेडी शोच्या सेटवर कशा वागतात याविषयी सांगितलं आहे. शिवालीचे सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. 

May 7, 2023, 04:33 PM IST