makarand deshpande

मकरंद देशपांडे दिसणार मनोज जरांगेंच्या भूमिकेत

अभिनेता मकरंद देशपांडे यांच्या अभिनयाविषयी आपल्याला सगळी माहिती आहे. त्यांची ओळख करुन देण्यासाठी काही खास गोष्टीची गरज नाही. त्यांच नावचं त्यांच्याविषयी सगळं काही सांगून जातं. आता मकरंद देशपांडे हे मराठा आरक्षणामुळे चर्चेत असणारे मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्यावर आधारीत चित्रपट करणार आहे. 

May 13, 2024, 07:24 PM IST

‘अल्याड पल्याड’ चित्रपटात मकरंद देशपांडे वेगळ्या भूमिकेत

Makarand Deshpande New Look from Alyad Palyad : मकरंद देशपांडे यांचा 'अल्याड पल्याड' चित्रपटातून नवा लूक आला समोर...

May 6, 2024, 02:48 PM IST