marathi news

अमेरिकेत राहणं किती अवघड? भारतात परतलेल्या मृणाल दुसानीसनं सांगितला अनुभव

Mrunal Dusanis : मृणाल दुसानीसनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अमेरिकेत राहण्याच्या तिच्या अनुभवाविषयी सांगितलं आहे. 

May 31, 2024, 01:52 PM IST

अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटच्या क्रुझ पार्टीची झलक आली समोर, 'बॅकस्ट्रीट ब्वॉयज' च्या परफॉर्मेन्सनं जिंकली मनं

Anant Ambani and Radhika Merchant Cruise Party : अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटच्या क्रुझ पार्टीतील फोटो आले समोर...

May 31, 2024, 11:51 AM IST

Monsoon News : मान्सून म्हणजे काय? हा शब्द कधीपासून वापरला जातोय माहितीये?

Monsoon News : ज्या मान्सूनची सर्वजण चातकाप्रमाणं वाट पाहत आहेत, त्या मान्सून या शब्दाचा नेमका अर्थ काय तुम्हाला माहितीये? कमाल आहे या एका शब्दाची.... जाणून घ्या 

 

May 31, 2024, 10:57 AM IST

‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ या दिवशी होणार प्रदर्शित

Sant Dnyaneshwaranchi Muktai Movie Release Date : ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ या चित्रपटात 'हे' कलाकार दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

 

May 31, 2024, 10:37 AM IST

'कपाळावर हात मारला, कोन बांडगुळ हाय ते.. लै अवलादी...', किरण माने यांची पोस्ट चर्चेत

Kiran Mane Post on manusmruti : एकीकडे जितेंद्र आव्हाड यांचं प्रकरण ताजं असताना आता किरण माने यांनी केलेली पोस्ट चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. नेमकं किरण माने यांनी काय म्हटलं?

May 30, 2024, 08:40 PM IST

कोश्यारी, चंद्रकांत पाटलांनी माफी तरी मागितली होती का?- जितेंद्र आव्हाड

NCP Jitendra Avhad: कोश्यारींनी, चंद्रकांत पाटलांनी माफी मागितली होती का? असा प्रतिप्रश्न राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. 

May 30, 2024, 01:40 PM IST

Bank Holiday June 2024: जून महिन्यात बँकांना एकदोन नव्हे, डझनभर सुट्ट्या; कामं काढण्याआधी पाहा संपूर्ण यादी

Bank Holiday June 2024: बँक कर्मचाऱ्यांना आठवडी सुट्टीव्यतिरिक्तही इतर सुट्ट्या लागू आरबीआय अर्थात रिझर्व्ह बँकेकडून बँकांच्या जून महिन्यातील सुट्ट्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

 

May 30, 2024, 11:59 AM IST

Panchayat 3 साठी सचिव उर्फ जितेंद्र कुमारनं घेतली तब्बल इतकी रक्कम

 Panchayat 3 Starcast Fees: काल 28 मे रोजी 'पंचायत' या सीरिजचा 3 भाग प्रदर्शित झाला आहे. या सीरिजमधील सगळेच कलाकार सध्या चर्चेत आहेत. पण सगळ्यात जास्त चर्चा ही या सीरिजमधील अभिनेता जितेंद्र कुमार याची आहे. जितेंद्र कुमार या सीरिजमध्ये सचिवच्या भूमिकेत दिसत आहे. अशात सगळ्यांना प्रश्न पडला आहे की या सीरिजसाठी जितेंद्र कुमारनं किती मानधन घेतलं. चला तर जाणून घेऊया...

May 29, 2024, 05:15 PM IST

'ओरु अदार लव' दिग्दर्शकावरच अभिनेत्रीनं केले बलात्काराचे आरोप, अटकेची शक्यता

Malayalam Director Omar Lulu Booked In Rape Case : मल्याळम दिग्दर्शकावर अभिनेत्रीनं केले बलात्काराचे आरोप...

May 29, 2024, 04:43 PM IST

'दंगल' फेम अभिनेत्रीच्या वडिलांचे निधन, लोकांना विनंती करत म्हणाली...

Dangal Fame Actress Father Death : 'दंगल' फेम अभिनेत्रीच्या वडिलांचे निधन... सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हणाली...

May 29, 2024, 12:50 PM IST

अमृता खानविलकर '36 डे' सीरिजमध्ये 'या' बॉलिवूड कलाकारांसोबत स्क्रिन करणार शेअर

Amruta Khanvilkar in 36 Days : अमृता खानविलकरचा नवा बॉलिवूड चित्रपट मराठमोळ्या भूमिकेत दिसणार अभिनेत्री...

May 29, 2024, 11:31 AM IST

ऑरीनं दाखवली अनंत अंबानीच्या क्रुज पार्टीची झलक, लग्जरी बेडरूम ते इटलीचे Beach

लोकप्रिय बिझनेसमेन मुकेश अंबानी आणि राधका मर्चेंटच्या आणखी एका प्री-वेडिंगला आज 29 मे रोजी सुरुवात झाली आहे. सेलिब्रिटी आणि मोठे सेलब्रिटी ही त्या क्रूजवर पोहोचले आहेत. ते सगळे आजपासून 1 जून पर्यंत त्या क्रुजवर राहणार आहेत. यावेळी ते इटली ते फ्रान्स असा 4380 किलोमीटरचा प्रवास करणार आहेत. या दरम्यान, पार्टी, धम्माल, मज्जा मस्ती करणं आणि गाणी गाणं ते डान्स. हा प्री-वेडिंगचा कार्यक्रम सुरु होण्या आधी त्या क्रुजवरचे काही फोटो समोर आले आहेत. हे सगळे फोटो ऑरीनं शेअर केले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. 

May 29, 2024, 10:52 AM IST

नाद केलाय भावानं, कौतुक केलंय गावानं! पठ्ठ्याने 10 वेळा नापास होत शेवटी 11व्या प्रयत्नात मिळवलं यश

Beed Krishna Munde 10th Result: तुम्ही म्हणाल बोर्डातून पहिला आलाय? तर नाही. तुम्हाला वाटेल त्याला 90 टक्के मिळालेयत?...तर तसंही नाहीय.

May 28, 2024, 09:33 PM IST

प्रेत जळल्यानंतर स्मशानातील राखेचं काय करतात?

Trending Quiz: राख नदीत सोडण्याचं वैज्ञानिक कारण देखील आहे. नद्या जिथून वाहतात तिथली जमिन उपजाऊ करतात. शरीर जळल्यानंतर जी राख असते त्यात फॉस्फरसचे प्रमाण जास्त असते. जी जमिनीला कसदार बनवते. यामुळे मृतदेहाच्या राखेमुळे जमिन कसदार बनण्यास मदत होते असे सांगितले जाते. 

May 28, 2024, 04:53 PM IST