mrinal dusanis

'माझ्यासाठी तो अनुभव प्रचंड शॉकिंग होता' अभिनेत्री मृणाल दुसानिसचं धक्कादायक वक्तव्य

मृणालने माझिया प्रियाला प्रित कळेना या मालिकेतून मनोरंजनसृष्टीत एन्ट्री घेतली होती.  अभिनेत्री शेवटची 'सुखांच्या सरींनी हे मन बावरे' या मालिकेत दिसली होती. 

Apr 19, 2024, 07:32 PM IST