mumbai indian

T20 World Cup 2024 : टीम इंडियाकडून पुन्हा तीच चूक होतीये का? जसप्रीत बुमराहबाबत मोठी अपडेट समोर

Jasprit Bumrah For T20 World Cup : टी-ट्वेंटी वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर टीम इंडियाच्या खेळाडूंना आराम मिळणार का? असा सवाल विचारला जात आहे. त्यावर पोलार्ड काय म्हणाला? पाहा

May 8, 2024, 03:50 PM IST

'स्ट्राइक रेट वाढव, कर्णधारपदाकडे लक्ष दे, विकेट्स..'; हार्दिकला चिमुकल्याचा खोचक सल्ला! Video Viral

Mumbai Indian Young Fan Viral Video About Hardik Pandya: हार्दिक पांड्याच्या नेतृत्वावरुन प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात असतानाच हा व्हिडीओ समोर आला असून सध्या तो तुफान व्हायरल होत आहे. अनेकांनी या व्हिडीओतील मुलगा शब्द अन् शब्द खरं बोलला असल्याचं म्हटलं आहे.

Apr 11, 2024, 02:25 PM IST

पंड्याकडून दिग्गजांना अपमानास्पद वागणूक? चाहते म्हणाले, 'मुंबई इंडियन्सची निवड चुकलीच'; पाहा Video

IPL 2024 Hardik Pandya Viral Video From Practice Session: हार्दिक पंड्याला मागील वर्षाच्या शेवटी आयपीएल ट्रेड विंडोमधील एक्सचेंजदरम्यान मुंबई इंडियन्सने गुजरात जायंट्सकडून आपल्याकडे घेत थेट कर्णधार करण्याचा निर्णय घेतला.

Mar 15, 2024, 08:02 AM IST

MI ने लॉन्च केली आपली कस्टमाइज खुर्ची! किंमत पाहून चाहत्यांनी Rohit Sharma ला केलं ट्रोल

Mumbai Indians Gaming Chair: मुंबई इंडियन्सचा पहिल्याच सामन्यात पराभव झाला असून दुसरा सामना 8 एप्रिल रोजी खेळवला जाणार आहे. मुंबईने आपल्या चाहत्यांसाठी खास खुर्ची विक्रीसाठी बाजारात आणली आहे. मात्र या खुर्चीची किंमत पाहून अनेकांना धक्का बसलाय.

Apr 7, 2023, 03:56 PM IST

IPL 2023 News : पहिल्याच सामन्याआधी चेन्नईला धक्का; धोनी मैदानात आलाच नाही तर....?

IPL 2023 News : आयपीएलमध्ये काही खेळाडूंच्या खेळासाठी क्रिकेटप्रेमी अतिशय उत्सुक असतात. अशाच खेळाडूंमधील एक नाव म्हणजे धोनीचं. पण, यंदाच्या आयपीएलमध्ये त्याच्या चाहत्यांना माहिचा खेळ पाहण्यासाठी आणखी थोडी प्रतीक्षा करावी लागू शकते. 

 

Mar 31, 2023, 10:20 AM IST

'सामन्यादरम्यान रोहित शर्मा...' ईशान किशानचा गंभीर आरोप, आयपीएलच्या तोंडावर नवा वाद

IPL 2023 : आयपीएलला आता काही दिवसांचा अवधी उरला आहे. येत्या 31 तारखेपासून आयपीएलच्या सोळावा हंगामाला सुरुवात होत आहे. त्याआधीच एक नवा वाद निर्माण झाला आहे. मुंबई इंडियन्सच्या ईशान किशनने कर्णधारावर गंभीर आरोप केला आहे. 

Mar 7, 2023, 08:52 PM IST

IND vs SA | केएल राहूलच्या कॅप्टन्सीत रोहितच्या लाडक्याला 'नो एन्ट्री'

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा झाली आहे.

May 24, 2022, 10:18 PM IST

अरारा खतरनाक! अभिनेत्रीपेक्षा कमी नाही मुंबईच्या स्टार खेळाडूची गर्लफ्रेंड, फोटो तर पाहा

मुंबईच्या स्टार खेळाडूची गर्लफ्रेंड अभिनेत्रीपेक्षाही सुंदर, फोटो पाहून तुम्हीही पडाल प्रेमात

Apr 11, 2022, 01:29 PM IST

यशस्वी बॉलर म्हटलं जाणाऱ्या यॉर्कर किंग बुमराहच्या नावावरही 'नकोसा' रेकॉर्ड

कोणत्याही बॉलरला हा रेकॉर्ड आपल्या नावावर असू नये असंच वाटले, पाहा बुमराहच्या नावावर कोणता लाजीरवाणा रेकॉर्ड

Mar 24, 2022, 11:24 AM IST

IPL 2022 ची सुरुवात कधी आणि कुठे होणार? पुणे आणि मुंबईकरांना मिळणार खूषखबर

यंदा आयपीएलचे सामने भारतातच खेळवले जाणार आहेत. याशिवाय प्रेक्षकांना देखील मैदानावर परवानगी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा आयपीएलचा आनंद घेण्यासाठी प्रेक्षक उत्सूक आहेत.

Feb 20, 2022, 10:19 PM IST

IPL Mega Auction 2022 | इलेक्ट्रिशियनच्या मुलाचं नशिब पालटलं, मेगा लिलावात कोटीची बोली

आयपीएलच्या 15 व्या हंगामासाठीचा 2 दिवसीय मेगा ऑक्शन (IPL Mega Auction 2022) पार पडला.

 

Feb 14, 2022, 09:30 PM IST

Happy Birthday Rohit sharma: हिटमॅनला पत्नीनं दिल्या खास शुभेच्छा..

रोहित शर्माची पत्नी रितिकाने आपल्या ट्वीटरवर खास केक कापतानाचा फोटो शेअर करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

Apr 30, 2021, 08:29 AM IST

IPL 2021: टी नटराजन मुंबई इंडियन्सविरुद्ध का खेळला नाही? हे व्हीव्हीएस लक्ष्मणनकडून उघड

चेन्नईमध्ये मुंबई इंडीयन्सविरुद्ध शनिवारी झालेल्या मॅचमध्ये डाव्या हाताने खेळणारा वेगवान गोलंदाज टी नटराजनला मॅचमध्ये न उतरवण्या मागील कारण सनरायझर्स हैदराबादचे मार्गदर्शक व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी उघड केले. 

Apr 18, 2021, 04:10 PM IST

IPL 2021 : हिटमॅन रोहित शर्मा जेव्हा बॉलिंग करतो...पाहा व्हिडीओ

 मुंबई इंडियन्सचा दुसरा सामना उद्या कोलकाता नाईट रायडर्स सोबत होणार आहे. 

Apr 12, 2021, 11:28 AM IST
Mumbai Indian Win IPL 2020 Tournament Discss With Prasanna Sant 10TH Nov 2020 PT2M59S

टी-20 धमाका | मुंबईचा फायनलमध्ये दणदणीत विजय

Mumbai Indian Win IPL 2020 Tournament Discss With Prasanna Sant 10TH Nov 2020

Nov 11, 2020, 12:30 AM IST