salman khan

अक्षय कुमार, जान्हवी कपूरसह 'या' कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क

महाराष्ट्रातील 13 जागांवर मतदान पार पडत आहे. या पार्श्वभूमीवर अनेक बॉलिवूडसह मराठी कलाकारांनी मतदानाचा हक्क बजावला. 

May 20, 2024, 10:15 AM IST

'मैने प्यार किया'साठी सलमान नव्हे तर हा हिरो होता पहिली पसंत, पण एक आजार अन् फिल्मी करिअर फ्लॉप

Salman Khan: सलमान खान याचा 'मैने प्यार किया' चित्रपटातून खूप प्रसिद्धी मिळाली. मात्र सलमान या चित्रपटासाठी पहिली पसंती नव्हता.

May 17, 2024, 07:14 PM IST

सलमान खानला करायचं होतं 'हिरामंडी' सिनेमातील 'या' अभिनेत्रीसोबत लग्न

काही दिवसांपुर्वी हिरामंडी नेटफ्लिक्सवर रिलीज झाला. हा सिनेमा सध्या खूप चर्चेत आहे.

May 17, 2024, 06:41 PM IST

सलमान खानसह डेब्यू; सुपरफ्लॉप करिअर, टीबीची लागण अन् अखेर 'या' अभिनेत्रीवर चाळीत राहण्याची वेळ

अभिनेत्रीला टीबीची लागण झाली आहे हे जेव्हा तिचा पती आणि सासू-सासऱ्यांना समजलं तेव्हा त्यांनी नातं तोडलं. यामुळे अभिनेत्री मुंबईत एकटी पडली होती. 

 

May 16, 2024, 06:40 PM IST

काळवीट प्रकरणी Salman Khan ची एक्स गर्लफ्रेंड माफी मागायला तयार, पण बिश्णोई समाजाने...

काळवीट प्रकरणी सुपरस्टार सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड हिने बिश्नोई समाजाची माफी मागायला तयार आहे, मात्र बिश्णोई समाजाने...

May 14, 2024, 10:45 AM IST

'मी गॅरंटी देतो तो...' सलमान खानच्या लग्नासंदर्भात मिथुन चक्रवर्तींचं मोठं वक्तव्य

Salman Khan Marriage : सलमान खान कधी लग्न करणार याबद्दल चाहत्यांमध्ये कायम उत्सुकता असते. यासंदर्भात मिथुन चक्रवर्तींनी मोठं वक्तव्य केलंय. 

May 11, 2024, 11:26 AM IST

सलमानच्या चित्रकलेपुढं सगळं फिकं! आमिर खानची 'गजनी' Painting पाहिली का?

Salman Khan Made Aamir Khan Ghajini Look : सलमान खाननं आमिर खानसाठी तयार केलं होतं 'गजनी'चं पोट्रेअल! 

May 10, 2024, 11:10 AM IST

ऐश्वर्या की कतरिना सर्वात सुंदर कोण? सलमान खानला विचारला प्रश्न, अभिनेता म्हणतो...

Salman Khan And Aishwarya Rai: सलमान खान ह्याचे अनेक अभिनेत्रींसोबत नाव जोडले गेले होते. सध्या सलमानचा एक व्हिडिओ समोर येत आहे. 

May 8, 2024, 03:04 PM IST

Salman Khan Property : ना लग्न, ना मुलबाळ! मग सलमानची मालमत्ता कोणाला मिळणार? नाव आलं समोर

Salman Khan Property : बॉलिवूडमध्ये अभिनय करुन भाईजाने गडगंज संपत्ती कमावलंय. सलमान खानचं लग्न झालं त्यामुळे मुलबाळाचा प्रश्नच नाही. मग ही संपत्ती कोणाची होणार याचं उत्तर मिळालंय. 

May 8, 2024, 08:16 AM IST

सलमानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणी 5 व्या आरोपीला अटक, राजस्थानातून पुरवला होता पैसा

Salman Khan : सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणात पोलिसांकडून 5 व्या आरोपीला अटक

May 7, 2024, 12:23 PM IST

34 वर्षांनंतर समोर आलं सलमाननं लिहिलेलं पत्र, करिअरचा शेवट कधी होईल सांगत भाईजान म्हणालेला...

Salman Khan Handwritten Letter : 34 वर्षांपूर्वी सलमान खाननं चाहत्यांसाठी लिहिलं होतं पत्र... करिअरचा शेवट कधी होईल याचा केला होता खुलासा

May 7, 2024, 10:28 AM IST

हिरामंडीच्या 'या' अभिनेत्रीला जेव्हा Salman Khan ने लग्नासाठी केलं होतं प्रपोज...

Heeramandi Actress : OTT प्लॅटफॉर्म Netflix रिलीज झालेला संजय लीला भन्साळी यांचा 'हिरामंडी: द डायमंड बझार' सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे. या सीरिजमधील एका अभिनेत्रीला सलमान खानने लग्नाची मागणी घातली होती. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून शर्मीन सहगल आहे. 

May 6, 2024, 11:17 AM IST

Goldy Brar news : सिद्धू मुसेवाला हत्याकांडातील मास्टरमाईंडची गोळ्या झाडून हत्या, 'या' गँगने घेतली जबाबदारी

Goldy Brar Death In America : पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्याकांडाचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या झाल्याचा दावा करण्यात आला आहे. नेमकं काय झालं? 

 

May 1, 2024, 04:54 PM IST