satyajit ray

समांतर सिनेमाला जागतिक पातळीवर नेणारा अवलिया सत्यजीत रे

समांतर सिनेमा पाहणारा वर्ग तसा फारसा नसातानाच्या काळात सत्यजीत रे यांच्या पाथेर पांचाली आणि अपराजितो सारखे सिनेमांनी जागतिक पातळीवर मानाचे पुरस्कार पटकावले.  

 

May 2, 2024, 06:12 PM IST

सत्यजित रे एवढे लोकप्रिय का आहेत?

Satyajit Ray Birth Anniversary: सत्यजित रे एवढे लोकप्रिय का आहेत? सत्यजित रे यांचा 2 मे 1921 रोजी कोलकाता येथे झाला. सत्यजित रे हे नाव नसून एक संस्थान आहे. सिनेमा प्रेमींवर सत्यजित रे यांची छाप आहे. 

May 1, 2024, 07:03 PM IST

घरच्या लाईट मीटरमध्ये सापडला 15 कोटींचा हिरा, 21 वर्षांनी 'असा' लागला चोरीच्या घटनेचा छडा

Kolkata Crime: एखाद्या चोरीच्या घटनेत पुन्हा ती वस्तू मिळण्याची शक्यता तशी कमीच असते. चोर सापडतात, त्यांच्यावर खटला चालतो पण त्या वस्तूची त्यांनी मोडतोड केलली असते. अशा अनेक घटना आपण पाहिल्या असतील. पण 21 वर्षांपुर्वी झालेल्या चोरीच्या घटनेचा आता निकाल आला आहे.

Aug 14, 2023, 09:31 AM IST

Time Magazine नी बनवली टॉप 100 सिनेमांची यादी, भारताच्या 'या' चित्रपटाचा समावेश

Time Magzine India's Film in Top 100 List: भारतीय चित्रपटांनी अनेकदा चांगल्या चित्रपटांची मेजवानी दिली आहे. त्यातून समाज प्रबोधनही केले आहे आणि सोबतच अशा एका चित्रपटानं भारतातच नाही तर जगभरात एक वेगळाच पायंडा पाडला. आज त्या चित्रपटाचे नाव हे टाईम मॅगझीनमध्ये आले आहे. 

Jul 29, 2023, 08:35 PM IST

गुगल डूडलवर दिग्दर्शक सत्यजित रे

जगप्रसिद्ध दिग्दर्शक सत्यजित रे यांच्या जयंती निमित्त गुगलनं त्यांना डूडल-ट्रीब्युट दिलाय. होम पेजवर रे यांच्या प्रसिद्ध सिनेमाचा एक सीन स्केचच्या स्वरुपात चितारण्यात आलाय.

May 2, 2013, 11:59 AM IST