shani jayanti 2024

Shani Jayanti 2024 : शनि जयंती सिंह राशीसह 'या' लोकांसाठी अशुभ! करिअर आणि प्रेम जीवनात मोठ्या अडचणी?

Shani Jayanti 2024 : न्यायदेवता आणि कर्मदाता शनिदेव यांची जयंती येत्या 6 जून 2024 ला असणार आहे. शनि जयंतीच्या दिवशी राहू आणि शनि यांच्या भेटीतून द्वादश योग निर्माण होणार आहे. या योग काही राशींसाठी अशुभ ठरणार आहे. 

 

May 30, 2024, 02:45 PM IST

Shani Jayanti 2024 : सर्वार्थसिद्धी योगावर शनी जयंती! 'या' राशींवर आर्थिक लाभासह प्रत्येक कामात यश?

Shani Jayanti 2024 : कर्माचा दाता आणि न्यायदेवता शनिदेवाची आज जयंती आहे. शनि जयंतीला आज अनेक शुभ योग निर्माण झालंय. याचा फायदा काही राशींच्या जाचकाला होणार आहे. 

 

 

May 8, 2024, 09:40 AM IST

Shani : 'या' राशीच्या लोकांसाठी शनि जयंती अतिशय शुभ! अपार पैशांमुळे तुम्ही होणार कोट्यधीश?

Shani Jayanti 2023 : शनिचं नाव घेतलं तरी भल्याभल्यांना भीती वाटते. कारण ज्या राशीवर शनिची वक्रदृष्टी असते, त्या लोकांवर कायम संकट येत असतात. पण \शनि जयंतीला 5 राशींच्या लोकांना आर्थिक फायदा होणार आहे. 

May 13, 2023, 02:06 PM IST