shani jayanti

Shani Jayanti 2024 : शनि जयंती सिंह राशीसह 'या' लोकांसाठी अशुभ! करिअर आणि प्रेम जीवनात मोठ्या अडचणी?

Shani Jayanti 2024 : न्यायदेवता आणि कर्मदाता शनिदेव यांची जयंती येत्या 6 जून 2024 ला असणार आहे. शनि जयंतीच्या दिवशी राहू आणि शनि यांच्या भेटीतून द्वादश योग निर्माण होणार आहे. या योग काही राशींसाठी अशुभ ठरणार आहे. 

 

May 30, 2024, 02:45 PM IST

Shani Jayanti 2024 : सर्वार्थसिद्धी योगावर शनी जयंती! 'या' राशींवर आर्थिक लाभासह प्रत्येक कामात यश?

Shani Jayanti 2024 : कर्माचा दाता आणि न्यायदेवता शनिदेवाची आज जयंती आहे. शनि जयंतीला आज अनेक शुभ योग निर्माण झालंय. याचा फायदा काही राशींच्या जाचकाला होणार आहे. 

 

 

May 8, 2024, 09:40 AM IST

Panchang Today : आज शनि जयंतीसोबत 5 शुभ योग! काय सांगतं शुक्रवारचं पंचांग?

Panchang Today : आज शनि जयंतीसोबत ज्येष्ठ अमावस्यादेखील आहे. यूपी, बिहार, झारखंड, दिल्ली, राजस्थान आणि उत्तर भारतात आज वट सावित्रीचं व्रत (vat savitri vrat )पाळण्यात येणार आहे. 

May 19, 2023, 06:25 AM IST

Shani Sadesati Upay: शनिदेवांची कृपा हवीये? घरात लावा 'हे' एक रोप

Shani Dev Favorite Plant: कारण, या गोष्टी इतक्या अदभूत असतात की त्यामागचं रहस्य जाणून घेताच अनेक रहस्यच आपल्यासमोर येतात. 

May 18, 2023, 09:08 AM IST

शनी जयंतीपूर्वी होणार गजकेसरी योग; 'या' राशींना मिळणार बक्कळ पैसा

ज्योतिष शास्त्रानुसार 17 मे रोजी शनी जयंतीपूर्वी मेष राशीमध्ये गुरु-चंद्रासोबत गजकेसरी योग तयार होईल

May 10, 2023, 10:12 PM IST

Shani Dev: शनीची पीडा टाळण्यासाठी शनिवारी सूर्यास्तानंतर करा हे काम, पाहा चमत्कार!

Shani Aarti In Marathi : शनिदेवाच्या वक्र दृष्टीतून वाचण्यासाठी शनिवारी सूर्यास्तानंतर हे काम केल तर सर्व दुःखातून तुमची सुटका होईल. या दिवशी शनिदेवाची उपासना केल्याने शनीची महादशी आणि शनीची वाईट नजर यापासून भक्तांना आराम मिळतो. 

Oct 22, 2022, 01:07 PM IST