sonali bendre cancer

केमोथेरेपीनंतर माझ्या स्मरणशक्तीत...; कॅन्सरला हरवल्यानंतर अभिनेत्री सोनाली बेंद्रेला जाणवतेय 'ही' समस्या

Sonali Bendre Cancer : सोनाली बेंद्रेला 2018 मध्ये कॅन्सरची लागण झाली. उपचार घेऊन सोनालीने कॅन्सरला हरवलं खरं पण केमोथेरपीचा तिच्या शरीरावर होतोय दुष्परिणाम. सोनाली आता कोणत्या आरोग्याची समस्या जाणवतेय? 

May 8, 2024, 08:19 AM IST

Subrata Roy Sahara ते Sonali Bendre यांना होता Rare Cancer, जाणून घ्या का जीवघेणा आहे आजार

Rare Cancer Disease: कॅन्सर हा एक अतिशय धोकादायक आजार आहे ज्याचा उपचारही तितकाच गुंतागुंतीचा आहे. अनेक लोक या आजाराविरुद्धची लढाई जिंकतात, पण जर हा आजार जास्त पसरल्यावर त्या व्यक्तीचा मृत्यूही होऊ शकतो.

Nov 15, 2023, 10:49 AM IST

सोनाली बेंद्रेवर एकतर्फी प्रेम करायचा 'हा' क्रिकेटर, किडनॅप करायची होती इच्छा

Sonali Bendre One Side Lover:एका मुलाखतीदरम्यान खुद्द शोएबनेच याचा खुलासा केला होता. मी सोनालीला प्रपोज करेन आणि नाही म्हटली तर किडनॅप करुन आणेन असे त्याने मुलाखतीत मस्करीत म्हटले होते. सोनाली आपल्याला मनापासून आवडते हे त्याने मान्य केले होते. सोनाली त्याला इतकी आवडायची की पॉकेटमध्ये तो तिचा फोटो ठेवायचा. भारत-पाकिस्तान मॅचदरम्यान त्यांची पहिली भेट झाली होती. तेव्हापासूनच तो सोनालीचा चाहता झाला. 

Oct 13, 2023, 03:37 PM IST

'हारकर जितने वाले को बाजीगर कहते है....', कॅन्सरला नमवून सोनाली बेंद्रे 9 वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर

कॅन्सरवर मात करून सोनाली बेंद्रेची उत्तुंग भरारी..., 9 वर्षांनंतर सोनाली चाहत्यांच्या भेटीला... 
 

May 22, 2022, 11:21 AM IST

कॅन्सरग्रस्त सोनालीला पाहून अनुपम खेर म्हणाले ...

अभिनेत्री सोनाली बेंद्रे सध्या हाय ग्रेड कॅन्सरशी सामना करत आहे. 

Aug 12, 2018, 03:30 PM IST

सोनाली बेंंद्रेने शेअर केला Friendship Day सेलिबेशनचा फोटो

अभिनेत्री सोनाली बेंद्रे सध्या कॅन्सरशी लढा देत आहे.

Aug 5, 2018, 11:52 AM IST

सोनाली बेंंद्रेची प्रकृती आणि कॅन्सरबाबत व्हॉट्सअ‍ॅपवर पसरतायत FAKE NEWS

आजकाल व्हॉट्सअ‍ॅपशिवाय अनेकजण जगूच शकत नाही. 

Jul 18, 2018, 03:21 PM IST

कॅन्सरशी सामना करणार्‍या सोनाली बेंद्रेचा नवा लूक व्हायरल

कॅन्सर या आजाराचे नाव ऐकलं तरीही अनेकांचा थरकाप उडतो. 

Jul 10, 2018, 04:27 PM IST

'या' एका चूकीमुळे सोनाली बेंद्रे गंभीर कॅन्सरच्या विळख्यात ?

इरफान खान पाठोपाठ अभिनेत्री सोनाली बेंद्रेने सोशल मीडियाच्या माध्यमातून ती कॅन्सरचा सामना करत असल्याची माहिती दिली आहे.

Jul 10, 2018, 03:44 PM IST

'या' अभिनेत्रीचे पत्र वाचून कॅन्सरशी सामना करणाऱ्या सोनालीला रडू कोसळले!

बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिला कॅन्सर झाल्याची खबर समोर आली. 

Jul 7, 2018, 01:59 PM IST

सोनाली बेंद्रेला Metastatic Cancer, म्हणजे नेमके काय?

 कॅन्सरशी निर्धाराने सामना करणार्‍या सोनाली बेंद्रेने चाह्त्यांसोबत शेअर केली एक हळवी पोस्ट ...  

Jul 5, 2018, 06:04 PM IST

High Grade Cancer चा सामना करणार्‍यांचा आहार कसा असावा?

काही महिन्यांपूर्वी अभिनेता इरफान खान आणि आता सोनाली बेंद्रेने सोशल मीडियाच्या माध्यमातून ते कॅन्सरचा सामना करत असल्याचे वृत्त जाहीर केले आहे. 

Jul 5, 2018, 04:46 PM IST

कॅन्सरचा सामना करणार्‍या सोनालीला भेटून अक्षय कुमार म्हणाला...

अभिनेत्री सोनाली बेंद्रेने सोशल मीडियावर ती कॅन्सरशी झगडत असल्याची पोस्ट केली. 

Jul 5, 2018, 03:20 PM IST

सोनाली बेंंद्रे सामना करत असलेला High Grade Cancer म्हणजे नेमके काय ?

बुधवारी अभिनेत्री सोनाली बेंद्रेने सोशलमीडियावर केलेल्या पोस्टमुळे बॉलिवूडसोबतच तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. 

Jul 4, 2018, 02:53 PM IST