south supertar

'पहिल्या चित्रपटानंतर मी हैदराबादच्या रस्त्यांवर...', अल्लू अर्जूनने पहिल्यांदाच केला गौप्यस्फोट, 'अपयशी ठरल्याने...'

अल्लू अर्जूनने (Allu Arjun) 2003 मध्ये गंगोत्री (Gangotri) चित्रपटासह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. पण या चित्रपटानंतर आपल्याला फारसं काम मिळत नव्हतं असा खुलासा त्याने केला आहे. 

 

May 8, 2024, 03:59 PM IST