srh vs lsg

हैदराबादविरूद्धच्या पराभवानंतर संजीव गोएंकांना राग अनावर; भर मैदानात के.एल राहुलवर भडकले, Video Viral

Sanjiv Goenka angry on Kl Rahul:  बुधवारी झालेल्या सामन्यानंतर लखनऊ सुपर जाएंट्सचे मालक संजीव गोयंका चर्चेचा विषय ठरले होते. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय ज्यामध्ये संजीव गोएंका लखनऊचा कर्णधार के.एल राहुलवर संतापलेले दिसतायत. 

May 9, 2024, 09:10 AM IST

IPL 2024 : हैदराबादच्या विजयाने मुंबई इंडियन्सचा 'खेळ खल्लास', यंदाच्या आयपीएल हंगामातून बाहेर

Mumbai Indians Eliminate from IPL 2024 : सनरायझर्स हैदराबादने लखनऊ सुपर जाएन्ट्सचा 10 विकेट्सने पराभव केल्याने आता मुंबई इंडियन्सचा संघ आयपीएल हंगामातून बाहेर पडला आहे. कसं ते पाहा?

May 8, 2024, 11:37 PM IST

लखनऊचा कॅप्टन के एल राहुलनं मोडला सेहवाग, वॉर्नरचा रेकॉर्ड

के एल राहुलच्या नावावर अनोखा रेकॉर्ड, 6 वर्षातली त्याची अनोखी कामगिरी

Apr 5, 2022, 11:21 AM IST

IPL 2022, SRH vs LSG | केएल आणि हुड्डाची अर्धशतकी खेळी, हैदराबादला 170 धावांचं आव्हान

लखनऊ सुपर जायंट्सने  (Lucknow Super Giants) सनरायज हैदराबादला (Sunrisers Hyderabad) 170 धावांचे आव्हान दिले आहे. 

Apr 4, 2022, 09:32 PM IST

IPL 2022, SRH vs LSG | हैदराबादचा टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय

सनरायजर्स हैदराबादने (Sunrisers Hyderabad) टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. 

 

Apr 4, 2022, 07:24 PM IST

IPL 2022 , LSG vs SRH | लखनऊ विरुद्ध हैदराबाद आमनेसामने, कोण मारणार बाजी?

 आयपीएलच्या 15 व्या मोसमातील (IPL 2022) 12 वा  सामना आज ( 4 एप्रिल) खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात लखनऊ सुपर जांयट्स (Lucknow Super Giants) विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) आमनेसामने असणार आहेत. 

 

Apr 4, 2022, 05:56 PM IST

लखनऊ विरुद्ध पहिला सामना जिंकण्यासाठी केन विलियम्सनचा मास्टरप्लॅन

पहिला विजय मिळवण्यासाठी हैदराबाद सज्ज, लखनऊ विरुद्ध सामन्यासाठी केन टीम बदलणार?

Apr 4, 2022, 03:17 PM IST