street food in marathi

धोका! वर्तमानपत्रात गुंडाळलेल्या पुडीतील भजी, वडे खाताय?

Mumbai News : Street Food म्हणजे अनेकांचच प्रेम. गरमागरम समोसे, भजी, वडापाव, फ्रँकी या आणि अशा अनेक पदार्थांची चव सर्वांच्या आवडीची. पण, वर्तमानपत्रात बांधून देण्यात येणारे हे पदार्थ खावेत की खाऊ नयेत....? 

 

May 9, 2024, 11:01 AM IST