triple maharashtra kesari

कुस्तीचा आखाडा गाजवणाऱ्या विजय चौधरीचा पोलीस क्षेत्रातही डंका, 'या' मानाच्या पुरस्काराने सन्मान

Vijay Choudhari : महाराष्ट्राचा सुपूत्र तीन वेळा महाराष्ट्र केसरी विजेता कुस्तीपटू विजय चौधरीने देशसाठीही सुवर्ण कामगिरी केली आहे. आता अप्पर पोलीस अधिक्षक असलेल्या विजय चौधरीचा मानाच्या पुरस्कारने सन्मान करण्यात आला आहे. 

Apr 26, 2024, 07:42 PM IST