virat kohli

फिटनेसमुळे नाही तर 'या' कारणामुळे Virat Kohli घेणार निवृत्ती, मायकल वॉनने सांगितलं धडकी भरवणारं कारण

Michael Vaughan On Virat Kohli : टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहली कोणत्या कारणामुळे निवृत्ती (Retirement) घेणार यावर मायकल वॉर्नने मोठं वक्तव्य केलं आहे.

May 24, 2024, 06:31 PM IST

RCB to be Continue... 17 वर्षांनंतरही विराटचं स्वप्न अधुरंच, आरसीबीच्या विजेतेपदाच्या स्वप्नाची राजस्थानकडून धुळधाण

RR vs RCB IPL 2024 Eliminator : आयपीएल 2024 च्या एलिमिनेटर सामन्यात राजस्थान रॉयल्सने आरसीबीचा पराभव करून क्वालिफायर-2 मध्ये प्रवेश केला आहे. त्याचबरोबर आरसीबीचं 17 वर्षांच्या स्वप्नाचा चुराडा झालाय.

May 22, 2024, 11:24 PM IST

किंग कोहलीचा भीमपराक्रम! अशी कामगिरी करणारा पहिलाच 'अवलिया'

Virat Kohli achieve 8000 runs in IPL : आयपीएलच्या इतिहासात 8 हजार धावांचा टप्पा ओलांडणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे. 

May 22, 2024, 08:42 PM IST

फक्त 29 धावा आणि विराट आयपीएलमध्ये रचणार इतिहास... ठरणार पहिला फलंदाज

IPL 2024 Virat Kohli : इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलचा सतरावा हंगाम शेवटच्या टप्प्यात पोहोचला आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वाधिक धावांचा, सर्वाधिक षटकार आणि चौकारांचा विक्रम मोडीत निघालाय. आता आणखी एक विक्रम रचला जाणार आहे. 

May 22, 2024, 06:16 PM IST

विराट कोहली की संजू सॅमसन, एलिमिनेटरमध्ये कोण मारणार बाजी? अशी आहे राजस्थान-बंगळुरुची Playing XI

IPL 2024, RCB vs RR Eliminator Match: आयपीएलच्या सतराव्या हंगामात आज एलिमिनेटर सामना खेळवला जाणार असून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि राजस्थान रॉयल्स आमने सामने असणार आहेत. आरसीबीने सलग सामने जिंकत प्ले ऑफमध्ये धडक मारली आहे. 

May 22, 2024, 04:43 PM IST

धक्कादायक! विराट कोहलीला अहमदाबादमध्ये मिळाली धमकी, 4 संशयितांना अटक, RCB चा सराव रद्द

Virat Kohli Security Threat In Ahmedabad : टीम इंडियाचा सुपरस्टार आणि आरसीबीचा माजी कॅप्टन विराट कोहली याला धमकी मिळाल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे आरसीबीचा सराव (Rcb Cancelled Practice) देखील रद्द करण्यात आलाय.

May 22, 2024, 03:52 PM IST

IPL 2024 Eliminator: ...तर RCB थेट स्पर्धेबाहेर पडणार! राजस्थानचा संघ हैदराबादशी भिडणार

IPL 2024 Royal Challengers Bengaluru Directly Elimination: आरसीबीचा संघ प्लेऑफमध्ये पोहचण्याची शक्यता 0.02 टक्के असताना विराटच्या संघाने प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवला असता तरी ते थेट स्पर्धेबाहेर फेकले जाऊ शकतात.

May 22, 2024, 10:54 AM IST

'मी RCB साठी बोली लावतो तेव्हा...', विराटचं नाव घेत विजय माल्यांचा मोठा खुलासा

IPL 2024 Vijay Mallya Post About Virat Kohli: विराट कोहलीने यंदाच्या पर्वामध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत. विराट हा ऑरेंज कॅपचा मानकरी असून त्याने आतापर्यंत 14 सामन्यांमध्ये 708 धावा केल्या आहेत. यामध्ये पाच अर्धशतकांचा आणि एका शतकाचा समावेश आहे.

May 22, 2024, 10:04 AM IST

विराट 'ते' 5 शब्द अन् पुढच्याच बॉलवर धोनीची विकेट! RCB च्या विजयामागील सिक्रेट उघड

IPL 2024 Virat Kohli 5 Words Advice Dismissing Dhoni: हा सामना आरसीबीला 18 धावांच्या फरकाने जिंकणं आवश्यक होतं. शेवटच्या ओव्हरमध्ये केलेल्या उत्तम गोलंदाजीमुळे आरसीबीने सामना 27 धावांमुळे जिंकला. या विजयामागील विराट कनेक्शन आता समोर आलं आहे.

May 21, 2024, 10:28 AM IST

'उगाच गरजेपेक्षा जास्त...,' विराट कोहलीचं मैदानातील ते कृत्य पाहून मॅथ्यू हेडन संतापला, 'तू काय स्वत:ला..'

IPL 2024: चेन्नई सुपरकिंग्जविरोधातील (CSK) सामन्यादरम्यान विराट कोहली (Virat Kohli) वारंवार अम्पायर्सकडे जाऊन काहीतरी बोलत होता. ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू मॅथ्यू हेडनने (Matthew Hayden) यावर आक्षेप घेतला आहे. 

 

May 20, 2024, 06:52 PM IST

धोनीचा RCB कडून अपमान! चूक लक्षात येताच कोहली पळत CSK च्या ड्रेसिंग रुममध्ये गेला अन्..

RCB MS Dhoni No Handshake Scene: अटीतटीच्या सामन्यामध्ये आरसीबीने धोनीच्या संघाला 27 धावांनी पराभूत करत अनपेक्षितरित्या प्लेऑफमध्ये प्रवेश केल्यानंतर मैदानावरील एका वेगळ्याच गोष्टीमुळे वादाला तोंड फुटलं आहे.

May 20, 2024, 12:51 PM IST

Abhishek Sharma : युवराजने दिला नवा 'सिक्स किंग', पठ्ठ्यानं किंग कोहलीचा रेकॉर्ड मोडलाय

Abhishek sharma break virat kohli record :  एका हंगामात सर्वाधिक षटकार ठोकण्याचा रेकॉर्ड आता अभिषेकच्या नावावर जमा झालाय.

May 20, 2024, 12:06 AM IST

'अनेकदा जेव्हा त्याचा संघ हारतो, तेव्हा तो...', सेहवागने विराट कोहलीचा उल्लेख करत स्पष्टच म्हटलं, 'मोठ्या सामन्यात...'

IPL 2024: हंगामाच्या सुरुवातीला गुणतालिकेत तळाशी असणाऱ्या बंगळुरु (RCB) संघाने चेन्नईचा पराभव करत दिमाखात प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. या सामन्यात विराट कोहलीने (Virat Kohli) पुन्हा एकदा आपण महान खेळाडू असल्याचं सिद्ध केलं आहे. 

 

May 19, 2024, 07:27 PM IST

IPL मध्ये सर्वाधिक मॅच हरणारे टॉप 10 कॅप्टन

Most Defeats Captain:  गिलख्रिस्टच्या कॅप्टन्लीत टीमने 39 मॅच हरल्या. केएल राहुलच्या कॅप्टन्सीत टीमने 31 मॅच हरल्या आहेत. कुमार संघकाराच्या कॅप्टन्सीत टीमने 41 मॅचमधील 30 मॅच हरल्या. श्रेयश अय्यरच्या कॅप्टन्सीत केकेआरने 29 मॅच हरल्या. त्यामुळे तोदेखील या लिस्टमध्ये आहे. संजू सॅमसनच्या कॅप्टन्सीत राजस्थानची टीम 30 मॅच जिंकली आणि 28 मॅच हरली. 

May 19, 2024, 09:05 AM IST

Virat Kohli: लाईव्ह सामन्यात भयंकर संतापला विराट कोहली, थेट अंपायरशीच भिडला आणि पुढे....!

Virat Kohli: हा सामना सुरु असताना अनेक मोठ्या घडामोडी घडलेल्या पहायला मिळाल्या. यावेळी सामन्यात विराट कोहली अंपायरशी भिडताना देखील दिसल्या. 

May 19, 2024, 07:54 AM IST