wardha voter count increase

वर्धा लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारी वाढ, 10 लाखांहून अधिक मतदारांनी बजावला हक्क

गेल्या 2019 ला झालेल्या निवडणुकीच्या तुलनेत मतदानाची टक्केवारी साडेतीन टक्क्याने वाढली आहे. वर्धा जिल्हा प्रशासनाने आता अंतिम आकडेवारी जाहीर केली आहे.

Apr 27, 2024, 05:38 PM IST