women hockey

चक दे इंडिया, भारतीय पोरींची कमाल! जपानला हरवून हॉकी आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीवर दुसऱ्यांदा कोरलं नाव

Hockey Asian Champions Trophy : विश्वचषकात भारतीय क्रिकेट संघाने साऊथ आफ्रिकेचा दारुण पराभव केला. त्यानंतर भारतीय पोरींनी हॉकीचा मैदान गाजवला. जपानला हरवून हॉकी आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीवर दुसऱ्यांदा नाव कोरलं. 

Nov 6, 2023, 01:22 AM IST

Tokyo Olympics: महिला हॉकीत भारताचे कांस्य पदकाचे स्वप्न भंगले

​Tokyo Olympics women's hockey: कांस्य पदकासाठी भारत विरूद्ध ब्रिटन यांच्यात चांगली चुरस पाहायला मिळाली.  

Aug 6, 2021, 09:04 AM IST

महिला हॉकी आशिया चषक : भारतीय संघ अंतिम फेरीत, घेणार चीनचा बदला

महिला हॉकी आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघ अंतिम फेरीत दाखल झाला आहे. जपानचा पराभव करत थेट अंतिम फेरी गाठली. आता अंतिम फेरीत चीनशी लढत होणार आहे.

Nov 3, 2017, 05:51 PM IST