yavatmal crime news

कारागृहात कैद्यांचा अधिकाऱ्यावर सामूहिक हल्ला; यवतमाळमध्ये चाललंय काय?

Yavatmal News Today: यवतमाळमध्ये कारागृहात बंद्यांनी अधिकाऱ्यावर सामूहिक हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे.

May 9, 2024, 11:32 AM IST

अंत्यविधीआधी शंका आली अन् पोलिसांनी घरी नेला मृतदेह; शवविच्छेदनातून समोर आलं सत्य

Yavatmal Crime : यवतमाळमध्ये एका महिलेची अंत्ययात्रा थांबवून पोलिसांनी तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. या सगळ्या प्रकारानंतर पोलिसांनी महिलेच्या पतीला अटक केली आहे.

Feb 18, 2024, 03:46 PM IST

पत्नीच्या चारित्र्यावर संशय; जावयानं पत्नी, सासरा अन् दोन मेहुण्यांना संपवलं

Yavatmal Crime : यवतमाळमध्ये एका माथेफिरु जावयाने पत्नीसह चौघांची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी जावयाला अटक करण्यात आली असून पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

 

Dec 20, 2023, 08:58 AM IST

दुहेरी हत्याकांडाने यवतमाळ हादरले; सज्जनगड मठात आढळले दोन मृतदेह, गूढ कायम

Yavatmal News Today: यवतमाळ दुहेरी हत्याकांडाने हादरला आहे. मठात राहणाऱ्या दोघांची हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. यामुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

Aug 29, 2023, 04:15 PM IST

यवतमाळ हादरलं! आईने स्वतःच्याच मुलांवर केला विषप्रयोग; दोन चिमुकल्यांसह तिघांचा मृत्यू

Yavatmal Crime : यवतमाळमध्ये एका आईने आपल्या दोन चिमुकल्या विष पाजून स्वत:ही विषाचा घोट घेतला आहे. या घटनेत आईसह दोन्ही बालकांचा मृत्यू झाला आहे. यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील निगनुर येथे स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

Aug 15, 2023, 01:23 PM IST

धक्कादायक! होमगार्डची डोक्यात गोळ्या झाडून हत्या; थरार CCTV मध्ये कैद

Yavatmal Crime : 27 वर्षीय होमगार्डची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. अक्षय कैथवास असे या होमगार्डचे नाव असून हत्येचा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. पोलिसांनी याप्रकरणी सात आरोपींना अटक केली असून त्यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Jun 12, 2023, 12:06 PM IST

Yavatmal Crime : यवतमाळमध्ये दुहेरी हत्याकांड; तरुणांच्या हत्येनंतर रस्त्यावर फेकले मृतदेह

Yavatmal Crime : गेल्या काही दिवसांपासून यवतमाळमध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. आईने मुलाच्या हत्येचा कट रचल्याचे वृत्त ताजे असतानाच आता दुहेरी हत्याकांडाने यवतमाळ हादरलं आहे.

May 2, 2023, 04:40 PM IST

Yavatmal Crime : आई, मावशी अन् काकानेच मुलाला संपवलं... यवतमाळमधल्या हत्येचे धक्कादायक कारण समोर

Yavatmal Crime : चुकीच्या मार्गावर गेलेल्या मुलगा सुधारण्याचे नाव घेत नव्हती. त्यामुळे निराश झालेल्या आईने मुलाच्या हत्येसाठी 5 लाख रुपयांचे कंत्राट दिले होते. 

May 2, 2023, 12:37 PM IST

शेतीचा वाद मिटवायला गेला अन् जीव गमावला... धारदार शस्त्राने तरुणाची हत्या

Yavatmal Crime : यवतमाळमध्ये घडलेल्या या प्रकारामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. जमिनीचा वाद मिटवायला गेलेल्या तरुणाची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली आहे. हा सर्व प्रकार मोबाईल कॅमेरात कैद झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी एकाला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु केला आहे.

Apr 17, 2023, 09:57 AM IST

Crime News : रेतीच्या व्यवसायातून राजकारणात प्रवेश, नगरसेवकाच्या हत्येने यवतमाळ हादरले!

Yavatmal Crime : मध्यरात्री झालेल्या या प्रकाराने यवतमाळमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिसांनी यांनी प्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे चौकशी सुरु केली आहे. नगरसेवकाच्या हत्येने प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे

Mar 13, 2023, 02:17 PM IST

Crime News : साखरपुडा झाला, काही दिवसांवर लग्न पण... हॉटेलच्या खोलीत आढळला पोलीस कर्मचाऱ्याचा मृतदेह

Crime News : जिल्हात पोलीस कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत कर्मचाऱ्याचा मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला आहे.

Feb 13, 2023, 04:30 PM IST