प्रभू श्रीरामाची भूमिका साकारणारे अभिनेते अरुण गोविल यांनी शेवटचं ओएमजी2 मध्ये भूमिका केली होती. ते काँग्रेसचे खासदार होते. 2021 मध्ये त्यांनी भाजपात प्रवेश केला.

सीता मातेची भूमिका साकारणारी अभिनेत्री दीपिका चिखलिया अजूनही हिंदी चित्रपटसृष्टीत सक्रीय आहेत. त्यांनी भाजपात प्रवेश केलाय.

रावणाची भूमिका साकारणारे अभिनेते अरविंद त्रिवेदी यांनी चित्रपटानंतर राजकारणात प्रवेश केला. साबरकांठा मतदार संघात ते भाजपचे खासदार होते. 2021 मध्ये त्यांचं निधन झालं.

रामायणात लक्ष्मणाची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराचं नाव आहे सुनील लहरी. सुनील सध्या मुंबईत एक अॅड एजन्सी चालवतात.

हनुमानाची भूमिका अजरामर करणारे अभिनेते दारा सिंग आता या जगात नाहीत. त्यांनी अनेक चित्रपटात भूमिका साकारली होती.

कैकयीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री पद्मा खन्ना यांनी चित्रपटसृष्टीला बाय बाय करत अमेरिकामध्ये स्थायिका झाल्या.

रामायणात मंथराची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री ज्येष्ठ अभिनेत्री ललिता पवार यांच 1998 मध्ये निधन झालं. ललिता पवार यांनी अनेक मराठी चित्रपटात काम केलं

राजा दशरथाची भूमिका साकारणारे अभिनेते बाल धुरी गेला अनेक काळ कॅमेरापासून दूर आहेत. 2011 मध्ये त्यांनी बसंत पंडित या चित्रपटात काम केलं होतं.

कौशल्याची भूमिका साकारणाऱ्या जयश्री गडकर यांनी 2008 मध्ये जगाचा निरोप घेतला. मराठी चित्रपटसृष्टीतील त्या दिग्गज अभिनेत्री होत्या. त्यांचे अनेक चित्रपट सुपरहिट ठरले.

रामायणात रेणू धारीवाल या अभिनेत्रीने शूर्पणखाची भूमिका साकारली होती. सध्या त्या राजकारणात सक्रिय आहेत.

VIEW ALL

Read Next Story