2700 कोटींच्या संपत्तीची मालकीण आहे सैफ अली खानची बहीण सबा?

सबा अली खान

एक व्हिडीओ व्हायरल होत असून त्यात म्हटलं आहे की सबा ही 2700 कोटींच्या संपत्तीची मालकीण आहे. त्यावर तिनं आता प्रतिक्रिया दिली आहे.

सबानं केली पोस्ट

सबानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला. त्यात म्हटलं आहे की ती पतौडी कुटुंबियांच्या प्रॉपर्टीचा हिशोब ठेवते.

भोपाळ, सौदी अरब, मक्का आणि मदीनामध्ये आहे रॉयल ट्रस्ट सांभाळते सबा.

मानले आभार

व्हिडीओ शेअर करत सबानं व्हिडीओ शेअर करणाऱ्याचे आभार मानले आहे.

सबाचा खुलासा

'मी भोपाळची चॅरिटेबल ट्रस्ट Auqaf-e-Shahi मध्ये प्रमुख ट्रस्टी आहे. ही ट्रस्ट माझे वडील मंसूर अली खान यांनी सुरु केली होती.'

ज्वेलरी डिझायनर

'मी ज्वेलरी डिझायनर आणि फोटोग्राफर आहे. मी पतौडीचं काम सांभाळत नाही...ते माझा भाऊ सैफ अली खान सांभाळतो.'

आध्यात्मावर माझा विश्वास आहे. स्वत: शी प्रामाणिक राहा. तर ही पोस्ट व्हायरल होतेय.

VIEW ALL

Read Next Story