सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे रश्मिका मंदाना आणि रणबीर कपूर यांच्या इंटिमेट सीन्सची.

परंतु हे काही पहिलं नव्हे. याअगोदरही अनेकांनी असे इंटिमेट सीन्स दिले आहेत ज्यात त्यांचा ताबा सुटला होता.

दिलीप ताहील आणि जया प्रदा यांनी अशाच एका चित्रपटातून इंटिमेट सीन दिला होता. ज्याची जोरात चर्चा रंगेली होती.

विनोद खन्ना आणि माधुरी दीक्षित यांच्याही अशाच एका किसिंग सीनमुळे बवाल झाला होता.

जॅकलिन फर्नांडिस आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्याही इंटिमेट सीन्सची चर्चा होती.

जॅकलिन फर्नांडिस आणि टायगर श्रॉफ यांच्याही एका इंटिमेट सीनची चर्चा होती.

रणबीर कपूर आणि इव्हलिन शर्मा यांच्याही एका इंटिमेट सीनची चर्चा होती.

VIEW ALL

Read Next Story