लंकापती रावणाबद्दल तुम्ही रामायणात वाचलं असेलच. रावणाचे अनेक अवगुण तुम्हाला माहिती असतील.

पण रावणाकडे काही चांगले गुणही होते. रावण हा प्रखर शिवभक्त होता. तो प्रकांड पंडित आणि सर्वोत्तम योद्धाही होता. रावणाचे पाच चांगले गुणही होते.

जे काही काम कराल त्यात तुमचे 100 टक्के प्रयत्न द्या, हा रावणाचा गुण आढळतो.

स्वतःवर विश्वास ठेवा.

नात्याचे महत्त्व

शुभस्य शीघ्रम म्हणजेच चांगलं काम हाती घेण्यासाठी कधीच उशीर करु नका

कोणालाच आपल्याबद्दलची अति माहिती देऊ नका

VIEW ALL

Read Next Story