IPL च्या इतिहासातील 10 सर्वात उंच खेळाडू

साऊथ आफ्रिकेचा मार्को यानसन 206 सेंटीमीटर उंच आहे.

बिली स्टेनलेक 204 सेंटीमीटर उंच आहे.

मार्को यानसनचा जुळा भाऊ डुआन यानसनदेखील आयपीएल खेळलाय. तो 203 सेंटीमीटर उंच आहे.

न्यूझिलंडचा काइल जेमीसन 203 सेंटीमीटर उंच आहे.

इंग्लंडचा फास्ट बॉलर रीस टॉप्ले हा 200 सेंटीमीटर उंच आहे.

ऑस्ट्रेलियाचा स्टार ऑलराऊंडर कॅमरुन ग्रीन 198 सेंटीमीटर उंच आहे.

न्यूझिलंडचा माजी ऑलराऊंडर जेकब ओरम 198 सेंटीमीटीर उंच आहे.

साऊथ आफ्रिकेचा मोर्ने मोर्कल 196 सेंटीमीटर उंच आहे.

ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क 196 सेंटीमीटर उंच आहे.

साऊथ आफ्रिकेचा क्रिस मॉरिस 196 सेंटीमीटर उंच आहे.

VIEW ALL

Read Next Story