david beckham

David Beckham : किती मोठा झाला तरी आईसाठी लेकच तो! पाहा का होतंय डेव्हिड बॅकहमचं कौतूक?

David Beckham With Mother : इंग्लंडचा स्टार फुटबॉलपटू डेव्हिड बॅकहम याने आईसोबत सोशल मीडियावर एक प्रेमळ क्षण शेअर केला, ज्यामुळे लाखो चाहत्यांनी त्याचं कौतूक केलंय. 

Dec 29, 2023, 06:13 PM IST

'तुला तो ओळखतो तरी का?', बेकहॅमसह फोटो शेअर केल्यानंतर ट्रोल करणाऱ्याला हर्षवर्धन कपूरचं उत्तर, 'भावा तो माझ्या...'

दिग्गज फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅम सध्या भारतात असून नुकतंच सोनम कपूरने त्याच्यासाठी डिनर पार्टी आयोजित केली होती. हर्षवर्धन कपूरने या पार्टीतील एक फोटो शेअर केल्यानंतर युजरने त्याला ट्रोल केलं होतं.

 

Nov 17, 2023, 12:28 PM IST

डेविड बेकहॅमसोबत 'फेक हाइट' मुळे अर्जुन कपूर ट्रोल, नेटकऱ्यांना अभिनेत्यानं असं दिलं सडेतोड उत्तर

Arjun Kapoor Troll over fake height : अर्जुन कपूरचा आणि डेविड बेकहॅमचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर त्याच्या उंचीवरून अनेकांनी प्रश्न उपस्थित केले. त्यावर आता अर्जुन कपूरनं सडेतोड उत्तर दिले आहे. 

Nov 17, 2023, 11:58 AM IST

डेव्हिडि बेकहॅमसाठी बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्रीने ठेवली स्पेशल पार्टी, फक्त 25 पाहुण्यांना आमंत्रण

ICC World Cup Ind vs NZ Semifinal : आयसीसी विश्वचषक स्पर्धेत भारत आणि न्यूझीलंडदरम्यान सेमीफायनलचा पहिला सामना खेळवण्यात आला. या सामन्यासाठी इंग्लंडचा स्टार फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅम हजर होता. यादरम्यान, बॉलिवूडच्या एका अभिनेत्रीने बेकहॅमसाठी खास पार्टी आयोजित केली आहे. 

Nov 15, 2023, 06:37 PM IST

बॉलिवूडपासून पॉलिटिक्सपर्यंत... भारत-न्यूझीलंड सेमीफायनलसाठी दिग्गजांची हजेरी

ICC World Cup Ind vs NZ Semifinal : आयसीसी विश्वचषकात भारत आणि न्यूझीलंडदरम्यान सेमीफायनल रंगली. मुंबईच्या वानखेडे मैदानावर खेळवण्यात आलेला हा सामना पाहाण्यासाठी बॉलिवूडपासून राजकारण्यांपर्यंत अनेक दिग्गजांनी हजेरी लावला होती.

Nov 15, 2023, 05:46 PM IST

भारत-न्यूझीलंड सेमीफानयल पाहण्यासाठी 'तो' येतोय, चाहत्यांना पाहायला मिळणार डबल धमाका

ICC World Cup Ind vs NZ Semi Final : आयसीसी विश्वचषक स्पर्धेत भारत आणि न्यूझीलंडदरम्यान पहिली सेमीफायनल खेळवली जाणार असून जगभरातील क्रिकेटप्रेमींना या सामन्याची उत्सुकता. आहे. ज्या मैदानावर टीम इंडियाने 2011 विश्वचषक जिंकला त्याच मैदानावर भारत आणि न्यूझीलंडदरम्यान सेमीफायनल खेळवली जाणार आहे.

Nov 14, 2023, 02:44 PM IST

Mukesh Ambani यांनी दुबईत खेरदी केलं सर्वांत महागड घर, किंमत ऐकूण धक्का बसेल

10 बेडरूम, खाजगी स्पा आणि दोन स्विमिंग पुल...इतकं आलिशान आहे अनंत अंबानीचं दुबईतलं घर, किंमत माहितीय का? 

Aug 29, 2022, 07:17 PM IST

Commonwealth Games 2022 : भारताचं 215 खेळाडूंचं पथक सज्ज, भारतासाठी रोनाल्डो आणि डेव्हिड बेकहॅम एकत्र खेळणार

भारताला मेडल मिळवून देण्यासाठी रोनाल्डो डेव्हिडि बेकहॅम सज्ज, भारतीय क्रीडा प्रेमींमध्ये उत्सुकता

Jul 27, 2022, 09:14 PM IST

Commonwealth Games: भारताला मेडल मिळवून देण्यासाठी रोनाल्डो आणि डेव्हिड बेकहॅम एकत्र खेळणार

कॉमनवेल्थ गेम्समध्ये सहभागी होण्यासाठी भारतीय संघ बर्मिंगहॅमला रवाना झाला आहे. पण सर्वांचं लक्ष लागलं आहे ते रोनाल्डो आणि बेकहॅमवर

Jul 11, 2022, 10:54 PM IST

कोण आहे तो डिझाईनर ज्यामुळे हॉलिवूडच नव्हे तर बॉलिवूडदेखील व्यक्त करतंय दु:ख

डिझायरने कर्करोगाशी दीर्घकाळ लढा दिल्यानंतर त्याचं निधन झालं आहे

Nov 29, 2021, 02:09 PM IST

हृतिक ठरला 'मोस्ट हॅन्डसम मॅन इन द वर्ल्ड'

हृतिकने हॉलिवूड कलाकारांनाही मागे टाकलं आहे.

Aug 17, 2019, 04:04 PM IST

बेकहमचे महागडे शौक! अंडरवेयर ठेवण्यासाठी ५० लाखांचा खर्च

स्टार फूटबॉलपटू डेव्हिड बेकहम आणि त्याची पत्नी विक्टोरियानं त्यांच्या ६० लाख पाऊंड्स किंमत असलेल्या घरात अंडरवेयर ठेवण्यासाठी ६० हजार पाऊंड्स खर्च केला आहे.

Jan 9, 2018, 09:59 PM IST

अजब-गजब शौक, अंडरविअर ठेवण्यासाठी ५० लाख रूपयांहून अधिक खर्च

मोठ्या लोकांचे शौक किती मोठे असतात हे काही वेगळं सांगायला नको. पण आता समोर आलेलं हे प्रकरण याआधी कदाचित तुम्ही ऎकलं किंवा पाहिलं नसेल.

Jan 9, 2018, 12:35 PM IST