entertainment

Exclusive : अमोल कोल्हे अभिनयातून संन्यास घेण्याच्या तयारीत; स्वत:च केला खुलासा

Amol Kolhe : अमोल कोल्हे यांनी 'झी 24 तास'ला दिलेल्या मुलाखतीत अभिनयातून संन्सास घेण्याच्या तयारीत असल्याचा खुलासा केला आहे. 

May 10, 2024, 08:18 AM IST

बिग बॉस फेम अब्दुचं लग्न ठरलं, पाहा कोण आहे मिस्ट्री गर्ल

Abdu Rozik Wedding : अवघ्या 19 वर्षांचा तजाकिस्तानी सिंगर अब्दू रोजिक कोण होता हे आधी भारतात फारसं कोणाला माहित नव्हतं. पण बिग बॉस 16 मध्ये तो सहभागी झाला आणि आपल्या क्यूटनेसने भारतात प्रचंड लोकप्रिय झाला. करोडोच्या संपत्तीचा मालक असलेला अब्दू रोजिक आता लग्न करणार आहे.

May 9, 2024, 09:46 PM IST

अरमानचा पहिल्या पत्नीसोबत Liplock पाहून दुसऱ्या पत्नीचा जळफळाट! नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट

लोकप्रिय युट्यूबर अरमान मलिक हा सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे चर्चेत असतो. त्याचं कारण त्याचं खासगी आयुष्य आहे. अरमाननं दोन लग्न केली आहेत. त्यामुळे अनेकदा त्यावरून लोक त्याला ट्रोल करताना दिसतात. अशात आता अरमानचा पायलला किस करतानाचा फोटो समोर आला आहे. तो पाहून नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. 

May 9, 2024, 06:48 PM IST

घटस्फोटाच्या अफवांनंतर High Heels घालून इव्हेंटमध्ये पोहोचला रणवीर सिंह, सांगितली आवडती ज्वेलरी

Ranveer Singh on his Wedding Ring :घटस्फोटाच्या चर्चांमध्ये रणवीर सिंगनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याच्या Wedding Ring विषयी केलं असं वक्तव्य

May 9, 2024, 12:44 PM IST

बाबो! एकाच चित्रपटात दिसणार सनी लिओनी, गौतमी पाटील आणि सपना चौधरी...

Gautami Patil, Sunny Leone and Sapna Choudhary  : गौतमी पाटील, सनी लियोन आणि सपना चौधरी एकाच चित्रपटात झळकणार...  

May 9, 2024, 11:53 AM IST

'लग्नाची पत्रिका छापली, कपडे घेतले, दागिने बनवले अन्...'; म्हणून 'या' मराठमोळ्या अभिनेत्रीनं लग्न मोडलं

Marathi Actress Broke Marriage Before Wedding Date : या मराठमोळ्या अभिनेत्रीनं लग्नाच्या एक महिन्या आधी का दिला लग्न करण्यास नकार... स्वत: केला खुलासा

May 9, 2024, 10:58 AM IST

Salman Khan Property : ना लग्न, ना मुलबाळ! मग सलमानची मालमत्ता कोणाला मिळणार? नाव आलं समोर

Salman Khan Property : बॉलिवूडमध्ये अभिनय करुन भाईजाने गडगंज संपत्ती कमावलंय. सलमान खानचं लग्न झालं त्यामुळे मुलबाळाचा प्रश्नच नाही. मग ही संपत्ती कोणाची होणार याचं उत्तर मिळालंय. 

May 8, 2024, 08:16 AM IST

सुबोध भावे यांनी पत्नी मंजिरीला दिल्या अनोख्या अंदाजात शुभेच्छा!

Subodh Bhave : सुबोध भावेनं शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं आहे. 

May 7, 2024, 07:18 PM IST

रणवीर सिंहने इन्स्टावरुन डिलीट केले लग्नाचे सर्व फोटो, चाहत्यांना धक्का

Entertainment : बॉलिवूडमधल्या सर्वात फेव्हरेट कपलपैकी एक म्हणजे रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण. रणवीर आणि दीपिका लवकरच आई-बाबा होणार आहेत. यादरम्यान रणवीर सिंहने घेतलेल्या एका निर्णयाने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. 

May 7, 2024, 05:37 PM IST

'मराठी भाषा किंवा लोकांना कमी लेखणाऱ्यांना...'; रेणुका शहाणे यांची संतप्त प्रतिक्रिया, 'मतदान करताना...'

Renuka Shahane on Marathi People Not Welcome Ad : मराटी लोकांनी नोकरीसाठी अर्ज देऊ नये म्हणणाऱ्या जाहिरातीवर रेणूका शहाणेची संतप्त प्रतिक्रिया, पोस्ट शेअर करत म्हणाली 'मतदान करताना....'

May 7, 2024, 05:02 PM IST

43 व्या वर्षांच्या श्वेता तिवारीचा Hot अंदाज तिच्या लेकिलाही टाकतोय मागे

Shweta Tiwari Photos: वय हा फक्त एक आकडा आहे असं म्हणतात. पण प्रत्येक व्यक्ती याला साध्य करु शकत नाही. पण 43 वर्षांची श्वेता तिवारी हे सिद्ध करते की तिच्यासाठी वय हा फक्त आकडा आहे हे वक्तव्य योग्य आहे. श्वेतानं नुकतीच शेअर केलेल्या पोस्टनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.

May 7, 2024, 03:24 PM IST

'स्वत: ला माधुरी समजू नकोस...', धकधक गर्लच्या लूकमध्ये अंकिता दिसताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

Ankita Lokhande : अंकिता लोखंडेचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. तिला पाहून नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. 

May 7, 2024, 12:31 PM IST

सलमानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणी 5 व्या आरोपीला अटक, राजस्थानातून पुरवला होता पैसा

Salman Khan : सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणात पोलिसांकडून 5 व्या आरोपीला अटक

May 7, 2024, 12:23 PM IST

'मला संपूर्ण माहित नव्हतं!' शेखर सुमनसोबत केलेल्या ओरल सेक्स सीनवर बोलली मनीषा कोइराला

Manisha Koirala on Oral Sex Scene with Shekhar Suman : मनीषा कोइरालानं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शेखर सुमनसोबत असलेल्या 'हीरामंडी'तील ओरल सेक्सवर केलं वक्तव्य

May 7, 2024, 11:15 AM IST