मतदानात खोडा अन् राजकीय राडा; कुठं ईव्हीएममध्ये बिघाड, तर कुठं गोंधळ
Lok Sabha Election 2024 : राज्यातील 13 जागांसाठी मतदानाचा अखेरचा टप्पा पार पडला. अनेक ठिकाणी ईव्हीएममधील बिघाडाच्या घटना घडल्याने प्रचंड गोंधळ झाला. नाशिकमध्ये तर भाजप आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आल्याने गदारोळ झाला. दिवसभरात नेमकं काय घडलं?
May 20, 2024, 09:07 PM ISTVIDEO | मतदारांना सोयीसुविधा द्या- आदित्य ठाकरे
Loksabha Election 2024 Give Facility To Voters Aditya Thackeray
May 20, 2024, 07:45 PM ISTVIDEO|'मी यांना आधीच सांगितलं होतं शिंदे गटात जाऊ नका', गजानन किर्तीकरांच्या पत्नीची प्रतिक्रिया
Loksabha Election 2024 Gajanan Kirtikar Wife With Amol
May 20, 2024, 07:20 PM ISTमतदाराला दोन्ही हात नसतील तर मतदान करताना शाई कुठे लावतात?
Voting Ink mark for Physically Handicapped Voters : जर एखाद्या व्यक्तीला दोन्ही हात असतील तर मतदान करताना शाईची खुण कुठे केली जाते? तुम्हाला माहितीये का?
May 20, 2024, 06:22 PM ISTमोठी अपडेट! सायंकाळी 6 वाजल्यानंतरही मतदान सुरु राहणार, निवडणूक आयोगाचा निर्णय
Election Commissions Decision: आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत जे मतदार मतदान केंद्रावरील रांगेत असतील त्या सर्वांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.
May 20, 2024, 06:12 PM ISTतुमच्या बोटाला लागलेली शाई साधीसुधी नाहीय! लोकशाही बळकट करणाऱ्या शाईच्या रंजक गोष्टी
Indelible Ink History: तुमच्या बोटाला लागलेली निळी शाई लोकशाही बळकट करणारी आहे. ही शाई साधीसुधी नाहीय. तुम्हाला या शाईची रंजक तथ्य माहिती आहेत का?
May 20, 2024, 04:01 PM ISTEVM मशीन बंद असल्यानं आदेश बांदेकर संतप्त
Aadesh Bandekar Loksabha Election 2024 : आदेश बांदेकर यांनी व्हिडीओ शेअर करत व्यक्त केला संताप...
May 20, 2024, 02:53 PM ISTVIDEO | पीयूष गोयल सहकुटुंब मतदानासाठी हजर
Loksabha Election 2024 north mumbai bjp piyush goyal appeal voter to vote
May 20, 2024, 11:05 AM ISTVIDEO | राहुल शेवाळेंनी कुटुंबीयांसोबत केले मतदान
South Central Mumbai Rahul Shewale cast their vote in mumbai
May 20, 2024, 10:55 AM ISTVIDEO | अमोल कीर्तिकरांनी सपत्नीक बजावला मतदानाचा अधिकार
loksabha election 2024 MVA amol kirtikar voting with wife
May 20, 2024, 10:50 AM ISTVIDEO | उत्तर पश्चिम मतदारसंघात मतदानासाठी नागरिकांची गर्दी, महिलांनी बजावला मतदानाचा हक्क
Mumbai North West Lok Sabha Constituency many women cast vote
May 20, 2024, 10:35 AM ISTरविंद्र चव्हाण यांनी सहकुटूंब बजावला मतदानाचा हक्क
रविंद्र चव्हाण यांनी सहकुटूंब बजावला मतदानाचा हक्क
May 20, 2024, 09:35 AM ISTLoksabha Election 2024 : भारतीय नागरिकत्त्वं मिळाल्यानंतर अक्षय कुमारनं पहिल्यांदाच बजावला मतदानाचा हक्क
Loksabha Election 2024 : खिलाडी कुमारनं इतकी वर्षे केलं नव्हतं मतदान. पहिल्यांदाच हक्क बजावल्यानंतर काय आहे त्याची प्रतिक्रिया? पाहा Video
May 20, 2024, 09:12 AM IST
मतदान करा आणि 20 टक्के डिस्काऊंट मिळवा! मुंबईतल्या हॉटेलांची अनोखी ऑफर
Mumbai Lok Sabha Election 2024 5th Phase Voting: मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी मुंबई आहार असोसिएशनद्वारे एक स्तुत्यपूर्ण उपक्रम राबवण्यात येत आहे.
May 20, 2024, 08:25 AM ISTVOTERS' ID नसेल तर 'ही' 12 ओळखपत्र दाखवून करता येईल मतदान
Loksabha election 2024 : मोठ्या संख्येनं मतदार मतदानासाठी घराबाहेर पडणार असून, मतदानाआधी बाहेर पडण्यापूर्वी महत्त्वाची कागदपत्र सोबत नेणंही महत्त्वाचं असेल.
May 20, 2024, 07:24 AM IST